कोरोनाच्या lockdown मुळे घरात बसलोय. उगाचच भूतकाळाबद्दल विचार करायला लागलो आणि अचानक आठवण आली की कॉलेजात असताना मला वाचनाचा जबरदस्त छंद होता. जो आता माझ्या बाबतीत जवळ जवळ नामशेष झालायं. कारण एकच -...
"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!". असं कै. साने गुरुजी सांगून गेले. या त्यांच्या उक्तीमध्ये जात-धर्म, गरीब-श्रीमंत या जंजाळात अडकून पडलेला मनुष्यप्राणी त्यांना गृहीत असेलच, पण ज्यांना बोलता येत नाही, आपल्या भावना व्यक्तही...
मराठी माणूस आणी रंगभूमी किंवा नाटक यांचं नातं केवळ अजोड आहे. पाण्याशिवाय मासा जिवंत राहू शकत नाही, तसंच मराठी माणूस नाटकाशिवाय जगणं अशक्य! मराठी रंगभूमी आज चौफेर घोडदौड करत आहे. या...
माननीय श्री. दिलीप सर,
प्रयोग मालाड संस्थेद्वारे आयोजित "लेखक एक नाट्यछटा अनेक" या उपक्रमाअंतर्गत मला तुमची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि माझे कितीतरी वर्षांचे तुम्हाला भेटण्याचे स्वप्न पूर्ण झाले. लहानपणी मी तुमचं...
१९७९ साली आम्ही “टेरेस थियेटर” चा पहिला प्रयोग केला. त्याकाळी उपनगरात नाट्यगृहे नव्हती. मराठी प्रेक्षक क्वचितच दादरला रवींद्र नाट्यमंदिर अथवा शिवाजी मंदिरला जात असतं. उपनगरातील प्रेक्षकांना नाटक पहाण्याचा आनंद कसा मिळवून...
१९७८ साली काही नाट्यवेड्या तरुणांनी एकत्र येऊन हा कट्टा सुरु केला. यातला एक वेडा मी होतो. या नाट्यवेड्यांनी स्पर्धेला सादर केलेल्या एकांकिकेचं नाव होतं ‘वेडी’. खरोखरच एक वेडा प्रकार होता तो. ...