आपला भारत देश अनेक अष्टपैलू रत्नांची खाण आहे असे म्हटले तर मराठी रंगभूमीसुद्धा अशा अनेक नाट्यकलावंतांनी भरलेली नानाविध रत्नांची खाण आहे, म्हटले तर वावगे ठरू नये. दिवसागणिक समृद्ध होत जाणाऱ्या मराठी...
काही दिवसांपूर्वी आम्ही तुमच्यासाठी ६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला! या लेखात काही धमाल विनोदी नाटकं घेऊन आलो होतो. आज पुन्हा तशीच काही खुसखुशीत नाटकं घेऊन आम्ही हजर आहोत.
एका...
अलिकडच्या काळातील नाट्य/सिनेसृष्टीला श्री. विजय कदम हे नाव काही नवीन नाही. आपल्या हजरजबाबी विनोदी अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने केव्हांच जिंकली आहेत. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यातील अभिनयाचे गुण विकसित होत गेले. सुप्रसिद्ध...
मराठी माणूस आणि नाटक यांच एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर दुधात साखर! कारण कीत्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे...
बदलत्या काळाबरोबर काही बदललं नसेल तर ती म्हणजे स्त्रियांची परिस्थिती! ह्याचे जिवंत दाखले रंगभूमीने प्रत्येक काळात नाट्यरूपाने आपल्या समोर आणले आहेत. अगदी पौराणिक काळातील द्रौपदीपासून आजच्या आधुनिक स्त्री पर्यंत स्त्रियांना फक्त...
घर बसल्या चहाचा कप हातात घेऊन मनोरंजक आणि खुमासदार विनोदी नाटकं एकापाठोपाठ बघायला मिळाली तर अजून काय हवंय! तुमचा एखादा रविवार आम्ही अशीच काही धमाल मराठी विनोदी नाटकं दाखवून pre-book करायचं...
मराठी रंगभूमीला लाभलेल्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वांमध्ये अग्रस्थानी कोणतं नाव येत असेल तर ते म्हणजे "दिलीप प्रभावळकर"! मग ते त्यांचं लिखाण असो, अभिनय असो वा त्यांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा असोत ! वेगवेगळ्या रूपांमध्ये...
रंगभूमीने आपल्याला काही किमयागार नाटकं दिली आणि कलाकारही दिले. अशा कलाकारांची यादी बनवायची झालीच तर एक नाव अगदी ठळकपणे समोर येईल. हास्यरसाने परिपूर्ण नाटकांचा खजिना! लाखो प्रेक्षकांच्या मनावर तब्बल ३७ वर्ष...
मराठी रंगभूमीने प्रेक्षकांना आणि कलाकारांना नेहमीच भरभरून दिलं आहे. कधी भरभरून हसवलंय तर कधी धीरगंभीर विचारांनी अंतर्मुख होण्यास भाग पाडलं आहे. एवढंच नाही तर विषय सामाजिक असो वा कौटुंबिक, विनोदी असो...