Tuesday, November 30, 2021

CATEGORY

News

‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचा शुभारंभ — ४ डिसेंबर पासून नाट्यगृहात धमाल मनोरंजनाची डिलिव्हरी सुरु

प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही. आर. प्रोडकशन्स या नाट्यसंस्थांची नवीन निर्मिती म्हणजेच 'कुर्रर्रर्रर्र' हे नाटक ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहेत. तर पूनम जाधव आणि...

मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ८ व्या जागतिक रंगकर्मी दिवसाचे आयोजन — रंगकर्मींसाठी कलाकार दत्तक योजनेची घोषणा

२५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला, ज्याचे नाव होते 'रंगबरसे' आणि निमित्त होते ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस! हा सोहळा मराठी नाट्य कलाकार संघ व...

नाटकाच्या तालमीसाठी हक्काची जागा नाही — रंगकर्मींची शोकांतिका

तब्बल दीड वर्षे प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात जाऊन नाट्याविष्काराचा जिवंत अनुभव घेण्यासाठी हपापलेला होता. आज सरकारने ५०% आरक्षणासह नाटक दाखवायला मान्यता दिली आहे. त्यामुळे, रंगकर्मी थोडे आशावादी झाले आहेत आणि गेल्या दीड वर्षात...

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करण्यासाठी व सादरीकरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ

१ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा २०२२ आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागच्या आठवड्यात घोषित झालेल्या स्पर्धेत प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर अशी जाहीर...

हौस माझी पुरवा — संतोष पवार यांच्या नवीन नाटकाचा शुभारंभ

रंगभूमी पुन्हा एकदा तिसरी घंटा, बटाटे वड्यांचा सुगंध, भव्य-दिव्य सेट आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघू लागली आहे. लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये आलेली उदासीनता व नैराश्य दूर करण्यासाठी सर्वच नाट्यकर्मी नेटाने कामाला लागलेले...

ज्येष्ठ अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन

गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, भ्रमाचा भोपळा अशा गाजलेल्या मराठी नाटकांतील अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या...

नवरा आला वेशीपाशी [प्रायोगिक दीर्घांक] — शुभारंभाचा प्रयोग

नाट्यगृहे सुरू झाल्यानंतर व्यावसायिक रंगभूमीसोबतच प्रायोगिक रंगभूमीवरील प्रयोगांनाही नव्या जोमाने सुरुवात झाली आहे. पद्मविजय प्रोडक्शन, करनाटकू व राधा क्रीएशन्स (आदित्य संजयराव आणि हृषिकेश गिरीश कुलकर्णी) निर्मित 'नवरा आला वेशीपाशी' या प्रायोगिक...

६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशाला सुरुवात — नियम, प्रवेशिका आणि माहिती येथे वाचा!

हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या राज्य नाट्य स्पर्धेची घोषणा झाल्यावर तमाम रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच नाट्यसंघ हिरीरीने या स्पर्धेत उतरण्यासाठी आतुर झाल्याचे दिसून येत आहे. वृत्तानुसार, शासनाच्या सांस्कृतिक...

बार्दो — झी नाट्य गौरव २०२० सर्वाधिक ५ पुरस्कार प्राप्त नाटक लवकरच तुमच्या भेटीला

लॉकडाऊनच्या विळख्यातून नुकतीच बाहेर पडलेली रंगभूमी हळूहळू उजळू लागलेली आहे. सर्वच रंगकर्मी नव्या उमेदीने, नव्या उत्साहाने आपल्या मनोरंजनासाठी कंबर कसून तयार होताना दिसतायत. अशातच प्रेक्षकांच्या भेटीस आतुर अशा बऱ्याच नाटकांचे प्रयोग...

हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेची घोषणा — हौशी रंगकर्मींमध्ये उत्साहाचे वातावरण

कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या जागतिक संकटामुळे, तब्बल दीड वर्षे, रंगभूमी आणि पर्यायाने रंगकर्मींचे कामकाज स्थगित झाले होते. मात्र आज हळूहळू का होईना पण रंगभूमी पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागली आहे. व्यावसायिक व...

Latest news