Tuesday, November 30, 2021
- जाहिरात -

विशेष निवड

Latest Articles

‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकाचा शुभारंभ — ४ डिसेंबर पासून नाट्यगृहात धमाल मनोरंजनाची डिलिव्हरी सुरु

प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही. आर. प्रोडकशन्स या नाट्यसंस्थांची नवीन निर्मिती म्हणजेच 'कुर्रर्रर्रर्र' हे नाटक ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहेत. तर पूनम जाधव आणि...

हौस माझी पुरवा [Review] — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस

हौस माझी पुरवा — सहकुटुंब अनुभवावा असा हास्यरसाचा बूस्टर डोस लॉकडाऊनमध्ये घरी बसून कंटाळलेल्या प्रेक्षकांना ज्या 'booster dose' ची गरज होती तो बूस्टर डोस म्हणजे 'हौस माझी पुरवा' हे नाटक! तुम्ही जर लॉकडाऊनला...

मराठी नाट्य कलाकार संघातर्फे ८ व्या जागतिक रंगकर्मी दिवसाचे आयोजन — रंगकर्मींसाठी कलाकार दत्तक योजनेची घोषणा

२५ नोव्हेंबर, २०२१ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहामध्ये एक दिमाखदार सोहळा पार पडला, ज्याचे नाव होते 'रंगबरसे' आणि निमित्त होते ८ वा जागतिक रंगकर्मी दिवस! हा सोहळा मराठी नाट्य कलाकार संघ व...

नाटकाच्या तालमीसाठी हक्काची जागा नाही — रंगकर्मींची शोकांतिका

तब्बल दीड वर्षे प्रेक्षकवर्ग नाट्यगृहात जाऊन नाट्याविष्काराचा जिवंत अनुभव घेण्यासाठी हपापलेला होता. आज सरकारने ५०% आरक्षणासह नाटक दाखवायला मान्यता दिली आहे. त्यामुळे, रंगकर्मी थोडे आशावादी झाले आहेत आणि गेल्या दीड वर्षात...

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका दाखल करण्यासाठी व सादरीकरणासाठी १५ दिवसांची मुदतवाढ

१ जानेवारी, २०२२ पासून सुरू होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा २०२२ आता १५ दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मागच्या आठवड्यात घोषित झालेल्या स्पर्धेत प्रवेशिका दाखल करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर अशी जाहीर...

हौस माझी पुरवा — संतोष पवार यांच्या नवीन नाटकाचा शुभारंभ

रंगभूमी पुन्हा एकदा तिसरी घंटा, बटाटे वड्यांचा सुगंध, भव्य-दिव्य सेट आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघू लागली आहे. लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये आलेली उदासीनता व नैराश्य दूर करण्यासाठी सर्वच नाट्यकर्मी नेटाने कामाला लागलेले...

शुद्धता गॅरंटेड… अर्थात पाणी [Review] — सुमारे दीड तास खिळवून ठेवणारा एकपात्री दीर्घांक

शुद्धता गॅरंटेड... अर्थात पाणी — सुमारे दीड तास खिळवून ठेवणारा एकपात्री दीर्घांक मराठी रंगभूमीवर नेहमीच निरनिराळे प्रयोग होत असतात. कलावंतांची सृजनशीलता त्यांच्याकरवी रंगभूमीची सेवा घडवत असते. मग त्यासाठी प्रत्येक वेळी भव्य नेपथ्य,...

ज्येष्ठ अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन

गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, भ्रमाचा भोपळा अशा गाजलेल्या मराठी नाटकांतील अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या...

पॉडकास्ट

- जाहिरात -

नवीन मराठी नाटक

नाटकाच्या प्रयोगांचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी व तिकीट बुकिंगसाठी सबंधित पोस्टरवर क्लिक करा.

तुमच्या नाटकाचे पोस्टर वरील यादीत जोडण्यासाठी आम्हाला [email protected] किंवा ९९९-२५६-२५६-१ वर संपर्क करा.

Marathi Natak Reviews | Latest Natak Reviews | नाटकाची समीक्षणे | Natakanche Reviews

कार्यक्रम

Marathi Rangabhoomi Events, Schedules & News

- जाहिरात -spot_img