Saturday, October 17, 2020

CATEGORY

News

Online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम निकालाच्या तारखेत बदल!

काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com वेबसाईटवर आम्ही Online एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित केली होती. वेबसाईट सुरू होऊन एक महिनाही झालेला नसताना स्पर्धेला इतका उदंड प्रतिसाद मिळवून दिल्याबद्दल आम्ही रंगभूमी.com च्या वाचकांचे...

Lockdown च्या दरम्यान प्रयोग मालाडतर्फे तीन Online स्पर्धा.

कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या COVID–19 या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी कोरोनापासून जनतेचा बचाव करण्यासाठी Lockdown चा ऐलान केला आहे. जनतेचे या संदर्भातील विचार जाणून घेण्यासाठी प्रयोग...

नाटकाची Free Home Delivery — पुण्यातल्या Theatron Entertainment चा YouTube द्वारे अनोखा प्रयोग

Lockdown च्या परिस्थितीतही घर बसल्या सहकुटुंब, सहपरिवार Live नाटक बघायला मिळालं तर काय बहार येईल ना मंडळी! असाच काहीसा प्रयत्न केला आहे पुण्याच्या एका Theatre Group ने ज्याचं नाव...

रंगभूमी.com आता Google News वर सुद्धा उपलब्ध!

हो! आम्हाला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की रंगभूमी.com ही Google News वर Approve झाली आहे. रंगभूमी.com वर दररोज येणाऱ्या ताज्या घडामोडी आणि बातम्यांचा आढावा तुम्ही आता Google News...

Lockdown च्या काळामध्ये तमाम कलाकारांसाठी रंगभूमी.com चे दालन खुले – Online एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० जाहीर

कोरोनामुळे उद्भवलेल्या lockdown च्या विळख्यात अडकलेल्या कलाकारांना त्यांच्या घरातच online रंगमंच उपलब्ध करून देण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. घर बसल्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि पारितोषिके...

जागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉ. गिरीश ओक यांचा प्रेक्षकांना मोलाचा संदेश!

जागतिक रंगभूमी दिनाचे निमित्त साधून रंगभूमी आणि सिनेसृष्टीमध्ये मोलाची कामगिरी बजावलेल्या आणि आता टी.व्ही. वरील "अग्गबाई सासूबाई" या मालिकेतून प्रेक्षकांचे मन जिंकणाऱ्या डॉ. गिरीश ओक यांनी रसिक प्रेक्षकांना लाख...

रेशम टिपणीस आणि निवेदिता सराफ यांनी महामारीच्या काळात मूक प्राण्यांबद्दल अशा प्रकारे जनजागृती करण्याचा केला प्रयत्न!

"खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे!". असं कै. साने गुरुजी सांगून गेले. या त्यांच्या उक्तीमध्ये जात-धर्म, गरीब-श्रीमंत या जंजाळात अडकून पडलेला मनुष्यप्राणी त्यांना गृहीत असेलच, पण ज्यांना बोलता येत नाही, आपल्या...

अमर फोटो स्टुडिओ ची परदेश वारी

समृद्ध आणि सशक्त अशा मराठी रंगभूमीने अनेक उत्तमोत्तम नाटके आतापर्यंत रसिक प्रेक्षकांसमोर सादर केली आहेत. आजच्या घडीला "अमर फोटो स्टुडिओ " हे  नाटक असंच सद्या रसिक प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले...

Latest news

कलांश थिएटर, रत्नागिरी प्रस्तुत “बिराड” एकांकिकेचे Online सादरीकरण

सणासुदीला एखादं दर्जेदार नाटक बघण्याची प्रथा अस्सल नाट्यवेड्या प्रेक्षकांमध्ये अजूनही प्रचलित आहे. याच प्रथेचा मान ठेवत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर कलांश थिएटर, रत्नागिरी ही...

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: अधिक भव्य स्वरूपात ‘सीझन २’ लवकरच तुमच्या भेटीला!

सर्वप्रथम तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांचे खूप आभार! तुम्ही थिएटर प्रीमियर लीग च्या सीझन १ ला भरभरून प्रेम दिलंत. म्हणूनच, यावेळी आम्ही अधिक...

TPL 2020 Online नाट्यमहोत्सव – तब्बल ४०० लोकांनी घर बसल्या बघितली खुमासदार नाटकं!

कोरोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर गेले बरेच महिने तमाम रसिक प्रेक्षक रंगभूमीच्या दर्शनास मुकले आहेत हे आपण सर्वजण जाणूनच आहोत. त्यांना रंगभूमीकडे नेणे...

थिएटर प्रीमियर लीग २०२० – २४ सप्टेंबर पासून सुरू होणार Online नाट्यमहोत्सव (Theatre Premier League 2020)

लॉकडाऊनच्या कठीण काळात रसिक प्रेक्षकांना नाट्यगृहात जाऊन नवनवीन नाटकांचा आस्वाद घेता आलेला नाही. कोरोनाचे संकट संपून नाटकाचा रुपेरी पडदा लवकरच उघडावा अशी...

रातराणी नाटकाचे बहारदार Online अभिवाचन

ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात...

Nope! You cannot copy the content on this page, sorry.