नव्यानेच सुरू झालेल्या २०२० साली कोरोना या जागतिक महामारीची एकच अशी लाट आली की तिने अख्ख्या जगाला हादरवून सोडले. अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नसताना आजही हा महाराक्षस गरीब जनतेचे बळी घेतच...
आपला भारत देश अनेक अष्टपैलू रत्नांची खाण आहे असे म्हटले तर मराठी रंगभूमीसुद्धा अशा अनेक नाट्यकलावंतांनी भरलेली नानाविध रत्नांची खाण आहे, म्हटले तर वावगे ठरू नये. दिवसागणिक समृद्ध होत जाणाऱ्या मराठी...
काही दिवसांपूर्वीच आम्ही "साहित्य सहवास" या नवीन सदराशी तुमचा परिचय करून दिला. या सदराला तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वप्रथम आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. साहित्य सहवास या सदारांतर्गत आमच्यापर्यंत पोहोचलेल्या विविध...
शनिवारच्या सायंकाळी ज्येष्ठ कलावंतांच्या जोडीने काही विशेष लेख घर बसल्या ऐकायला मिळणं प्रेक्षकांसाठी खुशखबरच! त्यातही महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर अशी दिग्गज नावे असली तर त्याहून अधिक चांगले काही असूच...
साहित्याच्या खजिन्यात थोडंसं जरी डोकावून बघितलं तरी ते साधकाला भरभरूनच देतं आणि हे गणित ज्याला गवसलं तो या खजिन्याचा स्वत:ला समृद्ध करण्यासाठी सुयोग्य वापर करून घेतो. असंच काहीसं घडलंय हौशी कलाकार...
कोरोनारूपी महामारीने संपूर्ण जग त्रस्त असताना या महामारीतून सुटका करण्यासाठी सगळ्यांनी घरी रहाणेच हिताचे आहे हे लक्षात आल्यावर आपले पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांनाही भारतात Lockdown पुकारावा लागला. काही कर्मचाऱ्यांकडे...
१ मे २०२० रोजी रंगभूमी.com आयोजित Online एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्येच आम्ही विशेष लक्षवेधी स्पर्धक या पारितोषिकाचीही घोषणा केली. या पारितोषिकासाठी स्पर्धकांना त्यांच्या सादरीकरणाच्या व्हिडिओवर,...
आपल्याला आयुष्यात चांगले वाईट असे बरेच अनुभव येतात. त्यामधले काही हलके फुलके अनुभवही कधीकधी आपल्याला आयुष्यभरासाठी काहीतरी बोध आणि गोड़ आठवणी देऊन जातात. असेच काही रंजक अनुभव YouTube च्या माध्यमातून आपल्यासोबत...
वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, चित्तरंजन कोल्हटकर या आणि अशा कितीतरी दिग्गजांच्या ऐतिहासिक कलाकृतींनी अजरामर झालेलं आणि प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घर करून राहिलेलं असं आपलं...
रंगभमी.com आयोजित Online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार! तसंच आमच्या वेबसाईटला भरभरून प्रेम देणाऱ्या वाचकांचे या पहिल्याच उपक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचेही मनापासून आभार! अंतिम...