ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर म्हणजेच प्रभाकर लक्ष्मण मयेकर यांच्या समर्थ लेखणीतून जन्माला आलेल्या "रातराणी" या अप्रतिम नाटकाचे अभिवाचन करायला काही प्रख्यात रंगकर्मी १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ठीक ७ वाजता आपल्या...
storyयाँ production, its all about Kalyan आणि स्वामी नाट्यांगण या तीन संस्थांनी एकत्र येऊन १५ ऑगस्ट, २०२० रोजी भारतात तसेच जर्मनीमध्ये दोन online नाट्याविष्कार सादर करायचे ठरविले आहे. "लकीर" आणि "बिफोर...
लॉकडाउनच्या काळात नाट्यगृहात नाटक सादर होणे आणि प्रेक्षकांना नाट्यगृहापर्यंत जाणे शक्य नसल्याने बरेच रंगकर्मी नाटक Online माध्यमातून प्रेक्षकांच्या घरापर्यंत आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यातीलच एक अभिनव उपक्रम म्हणजे अभिनय कल्याण...
रंगभूमी.com चा प्रवास सुरू झाला तेव्हा नवनवीन कलाकार मंडळी आमच्याशी जोडली गेली. या कलाकार मंडळींमध्ये काही अभिनेते/अभिनेत्री होते तर काही लेखक/लेखिकाही होत्या. याच लेखकांपैकी एक महत्वाचं नाव म्हणजे राहुल हणमंत शिंदे!...
हो! लवकरच सुरू होतोय १३ दिवसांचा हा अनोखा Online सोहळा, ज्याचं नाव आहे THEATREEL! "Clubture" या कलाकारांच्या एका ग्रुपने THEATREEL या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाची नुकतीच घोषणा केली आहे. १३ विविध अभिनेत्रींच्या अभिनयाने...
सर्वप्रथम नाट्यरसिक of the Month स्पर्धेला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद! नाट्यरसिक of the Month स्पर्धेमध्ये आम्ही नाटकाशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. त्या प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन तुम्हाला नाटकांबद्दल असलेली...
काव्यप्रेमींसाठी आजपासून तीन दिवस संध्याकाळी ४ वाजता "भावांतरण" हा एक सुंदर सोहळा Rimzimgunjan_art या इंस्टाग्राम अकाउंट वर आयोजिण्यात आला आहे. पावसाच्या सरी कोसळत असताना वाफाळलेला चहाचा कप हातात घेऊन घर बसल्या...
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक श्री. लीलाधर कांबळी यांचे २ जुलै, २०२० रोजी रात्री ९ च्या सुमारास त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. गेली २ वर्षे ते कॅन्सरशी...
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक रंगभूमीवरील नाटक पाहण्यासाठी आसूसलेले आहेत. नाटकाचे प्रयोग कधी सुरू होणार ? ह्याची उत्सुकता प्रत्येक नाट्यरसिकाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या विळख्यात असलेल्या मुंबई पुण्यात तरी...
काही दिवसांपूर्वी रंगभूमी.com च्या Social Media वर आम्ही नाट्यरसिक of the month या अनोख्या स्पर्धेबद्दल सांगितले होते. १ जून, २०२० पासून रंगभूमी.com च्या Instagram पेजवर या स्पर्धेची सुरुवात झालेली आहे. आम्ही...