स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा ‘आभासी’