Saturday, September 25, 2021

आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story

आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story
रंगभूमी.com Marathi Podcast
रंगभूमी.com Marathi Podcast
आभासी — एक सामाजिक गूढकथा | A Marathi Social-Mystery Story
/

स्पर्धा परीक्षेसाठी आज लाखो विद्यार्थी शहरात जाऊन तयारी करतात. अशाच एका तरुणाचा मृत्यू होतो. हा मृत्यू नेमका कशामुळे होतो? सोशल मीडिया,मानिसक तणाव की अजून काही वेगळे कारण? याचं गूढ उकलणारी आजच्या तरुणाईची प्रत्येकाने ऐकायला हवी अशी कथा ‘आभासी

Narrated by: Gayatri Tanksali-Deorukhkar
Produced by: Preshit Deorukhkar
Story: Rahul Shinde


तुम्हाला रंगभूमी.com Podcast आवडली असेल तर रंगभूमी.com ला Instagram, Facebook आणि YouTube वर नक्की Follow & Subscribe करा.


Music Credits

Relaxing Piano Music by Kevin MacLeod
Link: https://incompetech.filmmusic.io/song/4273-relaxing-piano-music
License: http://creativecommons.org/licenses/by/4.0/

–––––––––––––––––––––––––––––– 
Track: Flying High — Declan DP [Audio Library Release] 
Music provided by Audio Library Plus 
Watch: https://youtu.be/H8F0mLiTOHE 
Free Download / Stream: http://alplus.io/FlyingHigh 
––––––––––––––––––––––––––––––

4 COMMENTS

  1. शंतनू, आभासी रंगवताना खरोखरच त्यात रमलास – रंगलास. क्षणभर वाटलं की स्वतःचीच गोष्ट सांगतोयस. पण इतर व्यक्तीरेखा अजून स्पष्टपणे समोर यायला हव्यात. त्या व्यक्तीरेखा आणि कथेचा नायक यांच्यातील नाते आवाजातील फरकाने अजून व्यक्त व्हायला हव्यात.

    राहुल, तू तर कमाल केलीस. “महादू” नंतर “आभासी” मध्ये तू दिलेली हूल मस्तच. कथालेखनातील वेगवेगळी वळणे तुझ्या लेखनात अपेक्षित आहे. रंगभूमी. com वरील तुझी घोडदौड
    संयमाने सुरू आहे. अशीच पुढे सुरू राहू दे.

  2. सुंदर लिखाण, सुदंर कथा कथन, असेच पुढील कथा वाचन आणि इतर उपक्रम अनुभवायला आवडतील तुमच्या माध्यमातून

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.