आमच्या लहानपणी मी ऐकलेली गोष्ट, घाऱ्या डोळ्यांच्या व्यक्तींशी मैत्री करु नये, का...? तर त्यांना भूत ह्या प्रकारातले (पिशाच्च) आत्मा वगैरे दिसतात म्हणे (ऐकून होतो) आणि ती व्यक्ती सोबत असणाऱ्या व्यक्तींना घाबरवतात...
असो...
दर्जेदार नाटक आणि हमखास “हाऊसफुल्ल” बोर्ड यांच समीकरण निश्चितच आहे. डोंबिवलीतील ‘सावित्रीबाई फुले’ नाट्यगृहामध्ये मार्च २०१५ मधील तो ‘हाऊसफुल्ल’ बोर्ड देखील नाटकाचा हाच दर्जा दर्शवित होता. निर्माता अभिजीत साटम आणि दिग्दर्शक प्रियदर्शन...
आमची ताई, म्हणजे माझी मोठी बहीण, वरळी येथे "जनता शिक्षण संस्था" या शाळेत शिक्षिका होती. या शाळेत व्यवस्थापक मंडळात माझे काकाही उच्चपदावर होते. शाळेच्या जीर्णोद्धारासाठी आणि काही मजले आणखी वाढवण्यासाठी काही...
"प्रयोग मालाड" निर्मित आणि प्रेमानंद गज्वी लिखित "घोटभर पाणी" या एकांकिकेने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. सामाजिक आशय असलेल्या या एकांकिकेचे, एकांकिका स्पर्धा, पथ नाटय, टेरेस थिएटर असे सर्वत्र प्रयोग होत होते. ...
स्वरा मोकाशी लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित “हरवलेल्या पत्त्यांचा बंगला” हे नाटक दीर्घकाळ स्मरणात राहील. मुले कितीही मोठी झाली तरी त्यांच्या पालकांकडून असलेल्या अपेक्षा कमी होत नाहीत, याचीच गोष्ट सांगणारं हे...
कुणी मला विचारलं की मालिका, नाटक की चित्रपट ? तर माझं पहिलं उत्तर नेहमीच ‘नाटक’ हे असेल. कारण आजवर मी पाहिलेल्या प्रत्येक नाटकाने मला खूप काही दिलंय. ती कोणतीही आर्थिक मदत...
माझं बालपण आणि आत्तापर्यंतचं सारं आयुष्य लालबागला गेलं. लालबाग म्हणजे गिरणगांव. कोकण, घाट, विदर्भ अशा चहूबाजूंनी आलेल्या हौशी गिरणीकामगारांनी येथील सण, उत्सव मोठ्या हौसेने व अहमहमिकेने सजवले, फुलवले. इथे गणेशोत्सव आणि...
रंगभूमी.com ने मला आठवणीत राहिलेले नाटक या सदरा अंतर्गत मला लेख लिहिण्यास सांगितले आणि क्षणार्धात माझ्यासमोर एक नाव आले वैशालीची खोली.
१९८९ सालची महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा. मला आठवतंय, पूवी सर्व वर्तमानपत्रात...