घर बसल्या चहाचा कप हातात घेऊन मनोरंजक आणि खुमासदार विनोदी नाटकं एकापाठोपाठ बघायला मिळाली तर अजून काय हवंय! तुमचा एखादा रविवार आम्ही अशीच काही धमाल मराठी विनोदी नाटकं दाखवून pre-book करायचं ठरवलंय. म्हणूनच, पुढे दिलेली नाटकांची यादी नक्की पहा. काही नाटकं तुम्ही पहिलीदेखील असतील आणि पुन्हा बघायची ईच्छाही झाली असेल. तुम्ही पहा आणि इतरांबरोबरही शेअर करा.
Marathi Natak
1 Min Read
६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला!
By गायत्री देवरुखकरUpdated:

Previous Articleअमर फोटो स्टुडिओ ची परदेश वारी
Next Article अंतर्मुख व्हायला लावणारी ७ महिलाभिमुख नाटकं






![कुर्रर्रर्रर्र [Review] — निखळ मनोरंजनाची हमखास डिलिव्हरी! Kurrrr Marathi Natak Review](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2021/12/kurrrrnatak-review-feature-1067x600.jpg)


2 Comments
Pingback: जागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉ. गिरीश ओक यांचा प्रेक्षकांना मोलाचा संदेश! - रंगभूमी.com
Pingback: ६ अजरामर विनोदी नाटकांचा खुसखुशीत ठेवा तुमच्या भेटीला! - भाग २ • रंगभूमी.com