Saturday, September 25, 2021

विशेष लक्षवेधी पारितोषिक − अंतिम फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांसाठी पारितोषिक जिंकण्याची अजून एक संधी

- जाहिरात -

Online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन! स्पर्धेच्या निकालामध्ये तुमचे नाव जाहीर नाही झाले म्हणून हताश होऊ नका. रंगभूमी.com कडून विजेत्यांसोबत अजून एक पारितोषिक जिंकण्याची संधी तुम्हाला मिळत आहे. हे पारितोषिक पूर्णपणे स्पर्धकांनी Facebook आणि YouTube वर गोळा केलेल्या चाहत्यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असेल. म्हणूनच या पारितोषिकाला “विशेष लक्षवेधी पारितोषिक” या नावाने घोषित करण्याचे आम्ही ठरवले आहे. मोठ्या संख्येने चाहत्यांचे लक्ष वेधून घ्या आणि हे पारितोषिक जिंका. 

आम्ही अंतिम फेरीमध्ये पोहोचलेल्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओज रंगभूमी.com च्या Facebook पेज आणि YouTube चॅनलवर प्रकाशित केले आहेत. 

तुमचे वैयक्तिक व्हिडिओज तुम्हाला पुढील Playlist मध्ये मिळतील. 

- Advertisement -

YouTube → https://www.youtube.com/playlist?list=PLOzHSEMrkV4dj6SpTYhCPD2jJFBoRxmGP

या सर्व स्पर्धकांकडे आजपासून पुढे ७ दिवसांची मुदत असेल. म्हणजेच २ मे, २०२० रोजी सकाळी वाजल्यापासून पुढच्या शनिवारी म्हणजेच ९ मे, २०२० सकाळी वाजेपर्यंत तुम्ही Facebook आणि Youtube वरील तुमच्या सादरीकरणाच्या व्हिडिओवर जास्तीत जास्त views मिळवायचे आहेत. ७ दिवसांनी ज्याच्या विडिओला Facebook आणि YouTube वर मिळून सगळ्यात जास्त एकूण Views मिळतील तो स्पर्धक “विशेष लक्षवेधी पारितोषिकाचा” मानकरी ठरेल. 

अर्थात: Facebook पेज + YouTube चॅनल = जास्तीत जास्त Views → विशेष लक्षवेधी पारितोषिक

या पारितोषिकांतर्गत तुम्हाला रोख रक्कम १००१/- आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

चला तर… तयारीला लागा!

NOTE: स्पर्धकांचे रंगभूमी.com च्या Facebook पेज वरील आणि YouTube चॅनेलवरील व्हिडिओचे Views च ग्राह्य धरले जातील. त्यामुळे हे व्हिडिओ जास्तीत जास्त Share करा.

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

1 COMMENT

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: