Saturday, September 25, 2021

‘हास्य जल्लोष’ ऑनलाईन एकपात्री विनोदी अभिनय स्पर्धा

- जाहिरात -

सेजल एन्टरटेन्मेंट्स फिल्म्स संस्थेने ‘हास्य जल्लोष’ ही ऑनलाईन एकपात्री विनोदी अभिनय स्पर्धा आयोजित केली आहे. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक, व्यावसाईक ताण तणाव दूर करण्याच्या हेतूने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.

प्रवेश विनामूल्य

विजेत्यांना पुढीप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत.
प्रथम : १०००/- आणि E- Certificate
द्वितीय : ७००/- आणि E- Certificate
तृतीय : ५०० /- आणि E- Certificate
प्रेक्षक पसंती ( you tube views ) : ५००/- आणि E- Certificate

- Advertisement -

प्रवेशाची अंतिम तारीख : १५ जून २०२१

स्पर्धेच्या नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

 • स्पर्धेसाठी वयाची मर्यादा नाही.
 • व्हिडीओ जास्तीत जास्त ५ मिनिटांचा असावा.
 • व्हिडीओचा आवाज स्पष्ट असावा.
 • व्हिडीओ मराठी किंवा हिंदी भाषेत असावा.
 • व्हिडीओ कोणत्याही प्रकारे Edit केलेला नसावा.
 • तुम्ही पाठवलेला व्हिडीओ हा कोणत्याही you tube किंवा इतर OTT platform वर नसावा.
 • Tik tok, Instagram reels ग्राह्य धरले जाणार नाहीत.
 • एका स्पर्धकाचा एकच व्हिडीओ ग्राह्य धरला जाईल.
 • परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
 • आक्षेपाई बाबी नसाव्यात.
 • तुमचे व्हिडिओ हे “Sejal entertainments” या YouTube चॅनेलवर प्रक्षेपित केले जातील.

व्हिडिओ कसा पाठवाल?

पुढे दिलेल्या लिंकवर एक फॉर्म आहे. स्पर्धकांनी त्यांचा व्हिडिओ गूगल ड्राईव्हवर अपलोड करून व्हिडिओची लिंक फॉर्ममध्ये नमूद करायची आहे.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSebbohVqrv-cYBPzazLWshQd34vMkd0edJkhGTrEJ0teFh5SQ/viewform?usp=sf_link

मग वाट कसली बघताय उचला मोबाईल आणि एखादा विनोदी व्हीडिओ शूट करून आजच पाठवा.

अधिक माहितीसाठी संपर्क
प्रकाश शांताराम पवार : 8082767008/ 8104598143

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.