Search for:
News

Online एकपात्री अभिनय स्पर्धा २०२० चा निकाल

पण विशेष लक्षवेधी पारितोषिक अजून बाकी आहे...
Pinterest LinkedIn Tumblr

रंगभमी.com आयोजित Online एकपात्री अभिनय स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार! तसंच आमच्या वेबसाईटला भरभरून प्रेम देणाऱ्या वाचकांचे या पहिल्याच उपक्रमामध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचेही मनापासून आभार! अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व स्पर्धकांसाठी स्पर्धा अजूनही संपलेली नाही. एक टप्पा अजूनही बाकी आहे.

सर्वप्रथम, स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा!

विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे… नावावर क्लिक करून तुम्ही स्पर्धकांच्या सादरीकरणाचे व्हिडिओ रंगभूमी.com च्या YouTube चॅनेलवर पाहू शकता.

बालगटातील पारितोषिके

प्रौढगटातील पारितोषिके

प्रथम पारितोषिक
ज्योती उरणकर

द्वितीय पारितोषिक (विभागून)
तृप्ती जाधव
सिद्धेश शिंदे

उत्तेजनार्थ पारितोषिक
श्यामसुंदर शहाणे
सई मोने-पाटील
स्मिता जोगळेकर
विरिशा नाईक


विजेत्यांनी त्वरित रंगभूमी.com च्या टीमशी hello@rangabhoomi.com या ई-मेल द्वारे संपर्क साधावा.

आणि हो! “विशेष लक्षवेधी पारितोषिक” मिळवण्याची संधी तुमची वाट पहात आहे. त्वरा करा. विजेत्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.