महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दल वाहनं वेळेत घटनास्थळी पोहोचली आहेत. आग लागण्याचं नेमकं अद्याप समोर आलेलं नाही. तरीही नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते व त्यामुळे ही घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही असे आमच्या प्रतिनिधीला कळले आहे. आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशीही आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
अलिबाग येथे स्थित पीएनपी नाट्यगृहाला (PNP Theatre, Alibaug) आज सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्ठळी दाखल झाल्या व आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले.
नाट्यगृहात वेल्डिंगचे काम सुरू होते व त्यामुळे ही घटना घडली असावी, असे सांगितले जात आहे. pic.twitter.com/GNHgCBWQEe
— रंगभूमी.com | Rangabhoomi.com (@myrangabhoomi) June 15, 2022
![महाराष्ट्रातील अलिबाग येथील PNP नाट्यगृहाला भीषण आग! [Video] Alibaug PNP Theatre Fire](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2022/06/pnp-theatre-alibaug-fire-2022-featured-1067x600.jpg)
![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-450x253.jpg)

