अथर्व निर्मित
नयन बाठे आणि दीपा परब सादर करीत आहे
यम इंडिकेटर
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक: प्रवीण धोपट
दिग्दर्शक: स्वप्नील कोकाटे
Choose a Show Below
माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, असामान्य असो किंवा सामान्य, स्त्री असो किंवा पुरुष त्यामुळे सत्य बदलणार नाही! कोण कुठल्या धर्माचा, पंथाचा, जातीचा आहे यानेही फरक पडणार नाही. कोण कुठल्या देशात राहतो, कोण कुठल्या महालात राहतो किंवा कोण कुठल्या झोपडपट्टीत राहतो… कुणामध्येही दुजाभाव नाही.
प्रत्येकाला या विलक्षण अनुभवाला सामोरं जावंच लागणार. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा… पण याला कुणीही रोखू शकणार नाही.
पण त्या आधीचा प्रत्येक क्षण आपला आहे. तोच क्षण भरभरून जगायला शिकवणारं… प्रवीण धोपट लिखित, स्वप्नील कोकाटे दिग्दर्शित, नयन बाठे, दीपा परब सादर करीत आहेत, दोन अंकी नाटक ‘यम इंडिकेटर’

![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] Maharashtra Govt. Ekankika Competition 2025](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/mahanatyaspardha-ekankika-spardha-cover-2-300x169.jpg)

