Book Natak Tickets Online on रंगभूमी.com

चारचौघी

दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले (Deenanath Mangeshkar Natyagruha, Vile Parle, Mumbai) Natvarya Datta Bhat Rd, Navpada, Vile Parle East, Mumbai

जिगीषा निर्मित चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे चारचौघी लेखक: प्रशांत दळवी दिग्दर्शक: चंद्रकांत कुलकर्णी कलाकार: रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर, आणि मुक्ता बर्वे

गोधडी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे (Pune) 2, Bibwewadi Kondhwa Road, Sangam Society, Bibwewadi Pune, Padmavati, Pune, Maharashtra 411037, India, Pune

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित गोधडी कलाकार — अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, तनिष्का, प्रांजल आणि अन्य