सवाईगंधर्व निर्मित, अभिजात प्रकाशित सुंदर मी होणार • मराठी नाटक लेखक: पु. ल. देशपांडे दिग्दर्शक: राजेश देशपांडे कलाकार: विद्याधर जोशी, अभिजीत चव्हाण, स्वानंदी टिकेकर, अमोल बावडेकर, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर, आस्ताद काळे, श्रुजा प्रभुदेसाई नेपथ्य: संदेश बेंद्रे प्रकाश: अथर्व गोखले संगीत: मिलिंद जोशी वेशभूषाकार: मंगल केंकरे निर्माते: आकाश भडसावळे, कारण देसाई सूत्रधार: नितीन