एकदा पाहावं करून
Ravindra Natya Mandir, Prabhadevi (Mumbai) • रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी Sayani Rd, near Shri Siddhi Vinayak Ganapati Mandir, Prabhadevi,, Mumbaiभूमिका • प्रवेश क्रिएशन्स • असमय थिएटर्स निर्मित एकदा पाहावं करून • मराठी नाटक लेखक: रत्नाकर मतकरी दिग्दर्शक: विजय केंकरे कलाकार: भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, गौरी फणसे, नेहा कुलकर्णी, नामांतर कांबळे, कृष्णा चातुर्भुज, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि वैभव मांगले... आणि आनंद इंगळे नेपथ्य: राजन भिसे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: अजित परब वेशभूषाकार: मंगल केंकरे