एकदा पाहावं करून
Lokshahir Annabhau Sathe Natyagruha, Pune (लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे) 2, Bibwewadi Kondhwa Road, Sangam Society, Bibwewadi Pune, Padmavati, Pune, Maharashtra 411037, India, Puneभूमिका • प्रवेश क्रिएशन्स • असमय थिएटर्स निर्मित एकदा पाहावं करून • मराठी नाटक लेखक: रत्नाकर मतकरी दिग्दर्शक: विजय केंकरे कलाकार: भार्गवी चिरमुले, अभिषेक देशमुख, गौरी फणसे, नेहा कुलकर्णी, नामांतर कांबळे, कृष्णा चातुर्भुज, धनश्री दळवी, भूषण पाटील आणि वैभव मांगले... आणि आनंद इंगळे नेपथ्य: राजन भिसे प्रकाश: शीतल तळपदे संगीत: अजित परब वेशभूषाकार: मंगल केंकरे