List of events in Photo View
Latest Past मराठी नाटकं
अस्तित्व
Prabodhankar Thackeray Natya Mandir, Borivali Near Chamunda Circle, Sodawala Lane, Borivali West, Mumbaiभरत जाधव एन्टरटेन्मेंट निर्मीत अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं… अस्तित्व लेखक-दिग्दर्शक: स्वप्नील जाधव कलाकार: चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि... भरत जाधव. नेपथ्य: सचिन गांवकर प्रकाश: श्याम चव्हाण संगीत: साई पियूष निर्माते: सौ. सरीता भरत जाधव रंगभूषा : सचिन जाधव वेशभूषा : चैत्राली डोंगरे सूत्रधार : गोटया सावंत
करुन गेलो गाव
Vishnudas Bhave Natyagruha, Navi Mumbai (विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी) Opp. Vashi Bus Depot, Hindurao Patil Mark, Sector 16A, Vashi, Navi Mumbai, 400703, Navi Mumbaiमहेश वामन मांजरेकर सादर करीत आहे अद्वैत थिएटर्स, अश्वमी थिएटर्स निर्मित करुन गेलो गाव • मराठी नाटक लेखक: राजेश देशपांडे दिग्दर्शक: राजेश देशपांडे कलाकार: उषा साटम, नुपूर दुदवडकर, प्रणव जोशी,अनुष्का बोरहाडे, सौरभ गुजले, सचिन शिंदे, सुमित सावंत, दिपक लांजेकर, आणि ओंकार भोजने व भाऊ कदम नेपथ्य: अंकुश कांबळी प्रकाश: शीतल तळपदे संगीत: आदित्य सनी निर्माते:
To add your own show or event to this Shows Calendar, please email us at [email protected] or WhatsApp us at 999-256-256-1.