Police Police • Entry Tickets

शुभारंभाचे 2 प्रयोग
🗓️ १७ नोव्हेंबर, २०२५ – स. ११ वा.
📍 पु. ला. देशपांडे लघुनाट्यगृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी (Google Maps)

🗓️ १७ नोव्हेंबर, २०२५ – सा. ७ वा.
📍 द येलो डोअर स्टूडियो, चारकोप, कांदिवली पश्चिम (Google Maps)

To Book Tickets via WhatsApp, Click Here!

This product is currently out of stock and unavailable.

SKU: PolicePolice2025111711a7p Category: Tags: ,

Terms & Conditions

1. Tickets once booked cannot be cancelled or refunded.
2. Seating is on a First Come, First Served basis.
3. A small Booking Fee is charged on the ticket price to cover payment gateway fees and other expenses.
4. For any queries or concerns, please reach out to us via WhatsApp at 999-256-256-1 or via Email at [email protected].

Synopsis

“सद्रक्षणाय खलनिग्रहणाय”, सज्जनांचं रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट, हे पोलिसांचं ब्रीदवाक्य आहे.
कायद्याची अंमलबजावणी करणं हे कर्तव्य असताना जर कुणी कायद्याच्या वरचढ होऊन कायद्याचा खेळासारखा वापर करू लागलं तर, कधी ना कधी, ती व्यक्ती स्वतःही त्या खेळात अडकू शकते.
न्यायदेवता जरी आंधळी असली तरी सत्य डोळस असतं आणि एक ना एक दिवस ते जगासमोर येतंच.

सुप्रसिद्ध लेखक आणि नाटककार दिवंगत श्री रत्नाकर मतकरी यांच्या ८७व्या जयंतीदिनी, त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, त्यांच्याच सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या दीर्घांकाचे अभिवाचन…

दीर्घांक —

“पोलीस पोलीस!”

‘सत्तेच्या सावलीत हरवलेल्या सत्याची कहाणी.’

“पोलीस पोलीस!”

 

 


Mastodon