Saturday, July 31, 2021

थिएटर प्रीमियर लीग ऑनलाईन नाट्यमहोत्सव: सीझन ३

- जाहिरात -

आजपासून पुढे ४ दिवस सुरू होतोय आपल्या लाडक्या थिएटर प्रीमियर लीगचा सीझन ३ म्हणजेच TPL – सीझन ३! तिकीट विक्री जोरात सुरू आहे. तुम्ही जर तुमचं तिकीट बुक केलं नसेल तर लवकरात लवकर तिकीट बुक करा.

या सीझनचं वैशिष्टय म्हणजे या पर्वामध्ये बहुभाषिक नाटकं आपल्या भेटीस येत आहेत. पुढे नमूद केलेली मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेतील ४ दर्जेदार नाटकं तुम्हाला सीझन ३ मध्ये Online बघता येणार आहेत.

हिंदी नाटक

सद्गती

पुढील लिंकवर क्लिक करून १९ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या सद्गती या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.

- Advertisement -

सद्गती हिंदी नाटक तिकीट विक्री


काली सलवार

पुढील लिंकवर क्लिक करून २० नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या काली सलवार या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.

काली सलवार हिंदी नाटक तिकीट विक्री


मराठी नाटक

बारोमास

पुढील लिंकवर क्लिक करून २१ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या बारोमास या झी गौरव पुरस्काराने सन्मानित नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.

बारोमास मराठी नाटक तिकीट विक्री


गुजराती नाटक

दास्तानगोई

पुढील लिंकवर क्लिक करून २२ नोव्हेंबर रोजी रात्रौ ८ वाजता प्रक्षेपित होणाऱ्या दास्तानगोई या नाटकाची तिकिटे तुम्ही बुक करू शकता.

दास्तानगोई गुजराती नाटक तिकीट विक्री

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.