Sunday, February 28, 2021
Theatre Premier League - Season 2

Theatre Premier League - Season 3

19 - 22 November, 2020

थिएटर प्रीमियर लीग - सीझन ३

१९ - २२ नोव्हेंबर, २०२०

थिएटर प्रीमियर लीग २०२० (Theatre Premier League 2020) च्या माध्यमातून जगभरातील मराठी रसिक एकाच वेळी ऑनलाइन पद्धतीने नाटके बघू शकणार आहेत.

पहिल्या सीझनमधील भरघोस यशानंतर Theatre Premier League - Season 3 ची घोषणा करताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. लॉकडाऊन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाट्यगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना घर बसल्या रंगभूमीची सैर करवून आणायच्या प्रामाणिक हेतूने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे, हे आपण सारे जाणता. आमच्या या संकल्पनेला तुम्ही अगदी भरघोस प्रतिसाद दिलात, हेही तितकंच खरं! तमाम रसिक प्रेक्षकांच्या विनंतीचा मान ठेवून या दुसऱ्या सीझनमध्ये काही कमाल नाटकं घेऊन आम्ही तुमच्यासमोर पुन्हा हजर झालो आहोत.

आम्हाला आशा आहे की तुम्ही या सीझनलाही तितकंच प्रेम आणि पाठिंबा द्याल. पुढीलप्रमाणे प्रत्येक नाटकाच्या पोस्टरखाली दिलेल्या "Get Tickets" बटनवर क्लिक करून तुम्ही त्या त्या नाटकाचे तिकीट खरेदी करू शकता.

Sadgati

19 November, 2020 @ 8 PM

Kaali Salwar

20 November, 2020 @ 8 PM

Baaromaas

21 November, 2020 @ 8 PM

Daastaangoi

22 November, 2020 @ 8 PM

Season Pass / 4 Shows

Single Ticket for 19 to 22nd November, 2020

तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास 999-256-256-1 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.