Tuesday, March 2, 2021

बारोमास (मराठी नाटक)

लेखक : संतोष वेरुळकर / दिग्दर्शक : संतोष वेरुळकर

'बारोमास' या नाटकाविषयी...

अभिनय कल्याण आयोजित थिएटर प्रीमियर लीग सिझन ३ Powered by रंगभूमी.com मध्ये "बारोमास" हे झी गौरव पुरस्काराने सन्मानित आणि संतोष वेरुळकर लिखित, दिग्दर्शित नाटक २१ नोव्हेंबर रोजी रात्रौ ठीक ८ वाजता दाखविण्यात येईल.

तिकिटे कशी आरक्षित कराल?

 • खाली दिलेली नियमावली नील वाचून घ्या.
 • त्यानंतर, खाली दिलेल्या पिवळ्या रंगाच्या “Buy Tickets Now” button वर क्लिक करावे.
 • तुम्हाला हव्या असलेल्या तिकिटांचे प्रमाण निवडा.
 • “NEXT” button वर क्लिक करून पुढील स्क्रीनवर आपले ईमेल, मोबाईल नंबर, पूर्ण नाव व WhatsApp नंबर भरा.
 • “PROCEED TO PAY” button वर क्लिक करून Payment ची प्रक्रिया पूर्ण करा.
 • Payment Confirmation स्क्रीनवर असलेला Payment ID copy करून त्याची कुठेतरी नोंद करा. हा Payment ID हेच तुमचे तिकीट मानले जाईल.

Note: If your payment source is from outside India (e.g. International Credit Card not issued in India), please click here to purchase tickets in USD amount.

TPL Season 3 नियमावली

 • महोत्सवामध्ये सादर होणारा प्रत्येक प्रयोग बघण्यासाठी दर्शकांकडे Facebook अकाऊंट असणे आवश्यक आहे. तुम्ही TPL पाहण्यासाठी तुमचे अथवा इतर कुणाचेही Facebook Account त्यांच्या परवानगीने वापरू शकता.
 • आरक्षित केलेल्या तिकिटाचे मूल्य कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही.
 • तिकीट बुकिंग करण्यासाठी तुम्ही पुढील पर्यायांचा वापर करू शकता. UPI (For. e.g.: PhonePe, Google Pay, BHIM, Paytm UPI, etc.), Net Banking, Credit Cards, Debit Cards or Wallet apps.
 • तिकीट बुक करताना तुम्हाला आयोजकांसाठी स्वेच्छामूल्य देण्यासाठी आवाहन केल्याचे दिसून येईल. या स्वेच्छामूल्यामुळे आम्हाला तुमच्यासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
 • तिकीट बुक झाल्यावर तुम्हाला Payment Receipt तुमच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात येईल.
 • महोत्सवातील प्रयोगांचे सादरीकरण खाजगी फेसबुक ग्रुपवर करण्यात येणार आहे. या ग्रुपला जॉईन करण्याची प्रक्रिया तुम्हाला Payment केल्यावर लगेचच पूर्ण करायची आहे. ग्रुप जॉईन केल्याशिवाय दर्शकांना प्रयोग पाहता येणार नाही, तसेच चुकीचा Payment ID टाकल्यास किंवा Payment ID ची जागा मोकळी सोडल्यास तुमचा प्रवेश अवैध मानण्यात येईल.
 • तुम्ही दिलेल्या Payment ID, Email ID, Mobile Number या सर्व माहितीची पडताळणी केल्यानंतर Group Admin द्वारे तुम्हाला ग्रुपमध्ये प्रवेश दिला जाईल.
 • तिकीट विक्री व ग्रुप जॉईन करण्याची प्रक्रिया प्रयोग सुरू होण्याच्या एक तास आधी बंद करण्यात येईल. त्यानंतर कोणालाही कोणत्याही कारणास्तव प्रयोग बघण्यासाठी प्रवेश मिळणार नाही.
 • महोत्सवात सादर होणारे प्रयोग पाहण्यात तुमच्या बाजूने काही तांत्रिक अडचण आल्यास रंगभूमी.com त्यासाठी जबाबदार असणार नाही.

हेल्पलाईन

तिकीट बुकिंग बद्दल शंका अथवा प्रक्रियेमध्ये अडथळा आल्यास 999-256-256-1 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधा.

बारोमास मराठी नाटक

दिशा थिएटर्स, सरस्वती प्राॅडक्शन्स, आणि प्रल्हाद आर्ट निर्मित
ठाणे आर्ट गिल्ड प्रस्तुत

।। बारोमास ।।

लेखक व दिग्दर्शक : संतोष वेरुळकर

महोत्सवातील इतर प्रयोग

Sadgati (Hindi)

Kaali Salwar (Hindi)

Daastaangoi (Gujarati)