Saturday, September 25, 2021

अभिजात कलासंपदा सांस्कृतिक प्रतिष्ठान व एम जे प्रोडक्शन आयोजित मराठी अभिवाचन स्पर्धा २०२१

- जाहिरात -

अभिजात कलासंपदा सांस्कृतिक प्रतिष्ठानएम जे प्रोडक्शन यांनी मराठी अभिवाचन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेच्या आयोजकांनी `वाचा आणि अभिव्यक्त व्हा!’ असे आवाहन तमाम रसिक प्रेक्षकांना केले आहे. सध्याचे तणावग्रस्त वातावरण लक्षात घेता मायबाप रसिक प्रेक्षकांना घर बसल्या उत्तम लेखनाचा आस्वाद घेता येणे ही एक सुखद पर्वणीच समजावी लागेल. त्याच सोबत कलाकारांना वाचिक अभिनयाचा होणारा सराव ही या स्पर्धेची जमेची बाजू!

या अभिवाचन स्पर्धेचे नियम व अटी पुढे दिलेल्या पोस्टरप्रमाणे असणार आहेत.

सर्व नियम व अटी वाचून स्पर्धकांनी १० जून आधी व्हिडिओ अपलोड करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी ९६६५४४३७३९/ ७०३९५०२७४० या क्रमांकावर संपर्क साधावा.

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.