एक इसम अपघाताने एका खुनाचा साक्षीदार ठरतो. टीव्ही रिपोर्टर्सना जेव्हा या साक्षीदाराबद्दल माहिती मिळते तेव्हा ते अर्थातच त्या माणसाचा बाईट रेकॉर्ड करण्यासाठी धाड टाकतात. त्याचा हा खुन्याबद्दलचा बाईट रातोरात वणव्यासारखा पसरतो. खुन्यापर्यंतही पोहोचतो. खुनी आपल्या एकुलत्या एक साक्षीदाराला मारण्याचा निर्णय घेतो. परंतु, पुढे आशा काही घडामोडी घडतात की खुन्याचे एका सज्जन माणसात परिवर्तन होते.


अष्टविनायक निर्मित
मर्डरवाले कुलकर्णी
लेखक: जयंत उपाध्ये • दिग्दर्शक: संतोष पवार
Synopsis
Cast
भार्गवी चिरमुले, सुकन्या काळण, निमिष कुलकर्णी, विकास चव्हाण, आणि वैभव मांगले,
Crew
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश: रवि रसिक
- संगीत: आशुतोष वाघमारे
- वेशभूषा:
- निर्माते: दिलीप जाधव, निवेदिता सराफ
- सूत्रधार:
- इतर सदस्य:
Notice
There are no upcoming मराठी नाटकं.
User Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.