— जाहिरात —
- रंगशारदा प्रतिष्ठान निर्मित
डबल लाईफ • मराठी नाटक
नाटकाचे पुढील प्रयोग →
Related Artist Profiles
User Submitted Ratings & Reviews
All Reviews
मनोरंजक
अभिनव संकल्पनेवर आधारलेलं धमाल नाटक. संगीत नाटकावर चढवलेला आधुनिक बाज आणि त्याला अनुरूप संगीत साज. सर्वच कलाकारांनी केलेली दमदार कामं प्रेक्षकांना खुर्चीवर शेवटपर्यंत खेळवून ठेवतात. एक वेगळं आणि मनोरंजक नाटक पाहिल्याचं समाधान प्रेक्षकांना लाभतं.
No Title
सामान्य माणसाला समजेल, उमजेल, आवडेल अशी आणि तरीही संगीत नाटकाची परंपरा जपणार शुद्धलेखन असणारी, रोजच्या जीवनातील अवॉर्ड winning /pratham paritoshik विजेती कॉमेडी म्हणजे Double life …..
सामान्य माणसाला समजेल, उमजेल, आवडेल अशी आणि तरीही संगीत नाटकाची परंपरा जपणार उत्तम लेखन असणारी, जुन्या नव्याचा संगम असलेली, अडीच तास निखळ मनोरंजन करणारी कॉमेडी म्हणजे डबल लाईफ. विशेष म्हणजे या नाटकात म्युझिक लाईव्ह आहे हे खूप भावलं. उत्तम दिग्दर्शन आणि अभिनय खूप सुंदर !.
झक्कास
Excellent musical comedy play one should see it.
New theme and you will not get bore at all till end. You will be fresh when you will come out of the theatre
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
You must be logged in to submit a review.