Charcha Tar Honarach Marathi Natak
Charcha Tar Honarach Marathi Natak
आर्या व्हिजन प्रस्तुत, रंगनील + वेद प्रॉडक्शन्स निर्मित

चर्चा तर होणारच!

लेखक: हेमंत एदलाबादकर  •  दिग्दर्शक: हेमंत एदलाबादकर
0

Synopsis

सत्यशील आणि मृणाल हे दोन समाजसेवक आहेत. विचारांमध्ये कमालीची तफावत असलेल्या या दोघांचा उद्देश मात्र एकच. गरजूंच्या हितासाठी निस्वार्थीपणे धावून जाणे. दोघांच्याही डोक्यावर लाखोंचं कर्जदेखील आहे. असे हे कॉलेजच्या दिवसांपासून वक्तृव स्पर्धेत एकमेकांसमोर उभे ठाकणारे सत्यशील आणि मृणाल अचानक एके दिवशी एकमेकांना एका बंगल्यावर भेटतात. त्याना अमेरिकन ngo च्या एका अधिकाऱ्याने येथे बोलवलेलं असतं. एका स्पर्धेसाठी… एक चर्चात्मक स्पर्धा… दिलेल्या विषयांवर जो जास्त चांगले मुद्दे मांडेल तो विजेता आणि विजेत्याला मिळणार तब्बल ११ लाखांचं बक्षीस

आता ही स्पर्धा कोण जिंकतं? ११ लाख कोणाला मिळतात? स्पर्धेत दिलेले मुद्दे कोणते? हे जाणून घेण्यासाठी या नाटकाला नक्की भेट द्या.

Cast

अदिती सारंगधर, क्षितिज झरापकर, आणि आस्ताद काळे

Crew

  • नेपथ्य: संदेश बेंद्रे
  • प्रकाश: अमोघ फडके
  • संगीत: राहुल रानडे
  • वेशभूषा:
  • निर्माते: गोपाळ अलगेरी, विनय अलगेरी
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

चर्चा तर होणारच! मराठी नाटक • Marathi Natak Info

हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ या नाटकाच्या यशानंतर वेद प्रॉडक्शन्स घेऊन येत आहेत एक सोशल कॉमेडी नाटक… ‘चर्चा तर होणारच!

Charcha Tar Honarach Marathi Natak • Charchaa Tar Honaarach • Aastad Kale • Aditi Sarangdhar • Kshitij Zarapkar • Hemant Edlabadkar • Vinay Algeri • Amogh Phadke • Sandesh Bendre • Rahul Ranade


Mastodon