Chamatkar Marathi Baalnatya
Chamatkar Marathi Baalnatya
साईराज

चमत्कार

लेखक: रत्नाकर मतकरी  •  दिग्दर्शक: ऋषिकेश घोसाळकर
0

Synopsis

आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे. जशी विद्यार्थ्यांमध्ये गुणांची स्पर्धा रंगते, तशीच ती त्यांच्या पालकांमध्येही रंगताना दिसते. पालक कोचिंग क्लास आणि शाळांच्या रग्गड फिया भरून मुलांना उत्तमोत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. याच्याच अगदी विरुद्ध असं एक कुटुंब आपल्याला या नाटकात बघायला मिळणार आहे. चंद्रू आणि चांदणी… चांदणीला अभ्यासाची आवड आणि चंद्रू अगदीच खट्याळ… त्यांच्या वडिलांचं पात्र साकारणाऱ्या संजय नार्वेकर यांना मात्र  पुस्तकाचा तिटकारा असतो. त्यामुळे त्यांचा मुलांच्या पुस्तक वाचण्यालाही नकार असतो. मुलांच्या आईचीहि त्यांना साथ असते.

या सगळ्यात मुलांची मात्र खूपच कुचंबणा होत असते. अशातच एक चमत्कार घडतो… आता हा चमत्कार कोणता? आणि तो कसा घडतो? त्याचे परिणाम काय होतात? आई बाबांचं मत परिवर्तन होतं का? हे सगळं जाणून घेण्या साठी तुम्हाला साईराज निर्मित रत्नाकर मतकरी लिखित आणि ऋषिकेश घोसाळकर दिग्दर्शित चमत्कार या नाटकाला भेट द्यावी लागेल.

Cast

हिमांगि सुर्वे, प्रियांका कासले, चिंतन लांबे, संदेश अहिरे, प्रणाली बोराले, नेहा चव्हाण, अर्चित टक्के, सधांशु कुलकर्णी, निलिशा लाड, स्वरा वाडकर, मानस वसाने, मनवा वसाने, उर्वी पटेल, तीर्थ पटेल, ईशिता कदम, सोहम पवरा, आणि संजय नार्वेकर.

Crew

  • नेपथ्य:
  • प्रकाश:
  • संगीत:
  • वेशभूषा:
  • निर्माते:
  • सूत्रधार:
  • इतर सदस्य:

User Reviews

There are no reviews yet. Be the first one to write one.

Write a Review

To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.

 

चमत्कार मराठी नाटक • Marathi Natak Info

Chamatkar Marathi Natak • Chamatkaar • Chamatkar Sanjay Narvekar Natak

Mastodon