

असेन मी… नसेन मी…
Synopsis
Cast
Crew
- नेपथ्य: प्रदीप मुळ्ये
- प्रकाश: प्रदीप मुळ्ये
- संगीत: संकेत कानेटकर
- वेशभूषा: श्वेता बापट
- निर्माते:
- सूत्रधार: दिगंबर प्रभू
- इतर सदस्य:
User Reviews
मायलेकी च्या नात्याला बदनाम करणारे नाटक
नाटक, अभिनय चांगला आहे. परंतु, मायलेकीच्या नात्याला उगीचच बदनाम केल्यासारखे वाटते, त्यामुळे काय संदेश द्यायचा आहे ते कळत नाही. अमृता चा अभिनय उत्तमच. तिने लेकीची तडफड छान दाखवली आहे.
हृदयस्पर्शी
अतिशय हृदयस्पर्शी नाटक. नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता तिघींना सलाम !🫡
लेखन दिग्दर्शन नेपथ्य प्रकाशयोजना ध्वनियोजना सगळच अगदी परफेक्ट 👍🏼
Heart touching
Bond between the mom n daughter made very emotional
हृदयस्पर्शी कथा आहे
खूप छान कथा,आई आणि मुलगी यांचे नाते अजून प्रगल्भ होईल.
Write a Review
You must be logged in to submit a review.
असेन मी… नसेन मी… मराठी नाटक • Marathi Natak Info
Asen Me Nasen Me Marathi Natak
Asen Me… Nasen Me… is a new Marathi Natak starring Neena Kulkarni, Shubhangi Gokhale, and Amruta Subhash. It is written by Sandesh Kulkarni and directed by Amruta Subhash. A Scriptease Creations and Rangaai production.
Stay tuned to रंगभूमी.com for all the latest updates about Asen Me Nasen Me Marathi Natak.