नुकताच अक्षररत्न पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ लेखक देवदत्त कामत यांना अचानक एके दिवशी नोटीस मिळते. एका अनोळखी स्त्रीने त्यांच्यावर त्यांचं आजवरचं सर्व लेखन चोरलेलं असल्याचा आरोप केलेला असतो. त्या महिलेशी या नोटीसबद्दल बोलण्यासाठी व तिची बाजू समजून घेण्यासाठी देवदत्त कामात तिला स्वतःच्या घरी अर्थात 38 कृष्ण व्हिला मध्ये बोलावतात आणि पुढे सुरू होतं एक रहस्यमय द्वंद्व! खरं खोट्याचं… खऱ्या खोट्या पलीकडील एका भावनेचं… एक अशी भावना जी माणसाला माणसाशी जोडून ठेवते.


मल्हार + रॉयल थिएटर निर्मित
38 कृष्ण व्हिला
लेखक: डॉ. श्वेता पेंडसे • दिग्दर्शक: विजय केंकरे
Synopsis
Cast
डॉ. श्वेता पेंडसे आणि डॉ. गिरीश ओक
Crew
- नेपथ्य: संदेश बेंद्रे
- प्रकाश: शीतल तळपदे
- संगीत: अजित परब
- वेशभूषा:
- निर्माते:
- सूत्रधार:
- इतर सदस्य:
Notice
There are no upcoming मराठी नाटकं.
User Reviews
There are no reviews yet. Be the first one to write one.
Write a Review
To submit a review for this Marathi Natak, you need to be logged in. Please Register an account, or Log In if you already have one.
Login / Register
You must be logged in to submit a review.