Saturday, September 25, 2021

नाट्यReel — नाट्यप्रेमींसाठी अभिनयाची झलक दाखविण्याची संधी

- जाहिरात -

सर्वकाही पूर्वपदावर येत असल्याचे चित्र सद्ध्या दिसून येत आहे. लसीकरण प्रक्रियेनेही वेग धरला आहे. अशातच रंगभूमीदेखील पुन्हा नव्याने जोमात सुरू होईल अशी आशा प्रत्येकाला वाटत आहे. आम्ही हीच आशा व्यक्त करत नाट्यप्रेमी व नाट्यकर्मींसाठी एक छोटासा उपक्रम घेऊन येत आहोत, ज्याचं नाव आहे ‘नाट्यReel’!

आपल्या सर्वांना माहीतच आहे की इंस्टाग्राम ऍपवरील reel सद्ध्या खूपच चर्चेत आहे. पण नाटकातील संवाद घेऊन कोणी फारसे reel बनवलेले दिसत नाहीत. Reel म्हणजे १५ ते ३० सेकंदाचे छोटे व्हिडिओज. तुम्ही पुढील सूचनांचा वापर करून आमच्या या उपक्रमात सहभागी होऊ शकता.

  • आमच्या इंस्टाग्राम अकाउंटला पुढील लिंकवर follow करा.
    https://instagram.com/myrangabhoomi
  • तुमच्या आवडीच्या एखाद्या नाटक अथवा एकांकिकेतील कोणत्याही सीनचा १५ ते ३० सेकंदांचा व्हिडिओ तयार करा आणि इंस्टाग्रामच्या reel मध्ये पोस्ट करा.
  • व्हिडिओ post करताना @myrangabhoomi ला tag करा. तसेच #natyareel या hashtag चा वापर करा.
  • तुमचा व्हिडिओ रंगभूमी.com च्या इंस्टाग्राम चॅनेलवर शेअर केला जाईल.
  • काही भाग्यवान विजेत्यांना रंगभूमी.com तर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.

लवकरात लवकर आम्ही Bio मध्ये दिलेल्या नाटकातील तुमचे आवडते उतारे पाठ करून नाट्यReel चा नवा ट्रेंड इंस्टाग्रामवर सुरू होऊ द्या.

- Advertisement -
- जाहिरात -spot_img

More articles

1 COMMENT

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

- जाहिरात -

Latest Articles

Nope! You cannot copy the content on this page, sorry.

%d bloggers like this: