Browsing: Kavyayog

अजेय संस्था ठाण्यात गेली नऊ वर्ष झपूर्झा नाट्यचळवळ सादर करत आली आहे. यंदाचे झपूर्झा चे १० वे वर्ष. झपूर्झा दशक…

झपूर्झा हा अजेय संस्थेचा वार्षिक इव्हेंट. स्पर्धात्मक वातावरणाच्या बाहेर नव्या कलाकारांना सादरीकरण करता यावं, त्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा हा या मागचा…