भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर?साहित्य सहवास…
भुताटकी कथांमध्ये माणसं दिसण्याचे किस्से अनेकदा ऐकले असतील. पण सामने वाली खिडकीमध्ये फक्त अंतराळी हात आणि पायच दिसले तर?साहित्य सहवास…
बुलढाण्याला मित्राचा वाढदिवस होता. मी खामगाव वरून स्कुटीने गेलो होतो. बुलढाणा जायला ज्ञानगंगा अभयारण्यातून बोथा घाट मार्गे जावं लागतं. या अभयारण्यात अस्वल,बिबट सारखे हिंस्त्र प्राणी आहेत तर बरेचसे पक्षी देखील.प्राण्यांच्या