रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • Book Tickets
    • Marathi Natak Info
    • News
      Adhantar Returns after 25 Years for 25 Shows

      अधांतरच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त प्रेक्षकांसाठी नव्याने २५ प्रयोगांचा नजराणा

      August 9, 2022
      atal thakur panvel ekpatri dwipatri abhinay competition cover

      एकपात्री व द्विपात्री अभिनय स्पर्धा २०२२ — कलाविष्कारासाठी रंगमंच उपलब्ध करुन देणारी मानाची संस्था

      August 8, 2022
      Online Natak Ticket Booking for Marathi

      रंगभूमी.com वर नाटकांचं ऑनलाईन तिकीट बुकींग सुरू!

      August 8, 2022
      Punha Sahi Re Sahi Marathi Natak

      विश्वविक्रमी अजरामर नाटक ‘सही रे सही’ला २० वर्ष पूर्ण — लवकरच ५००० प्रयोगांचा टप्पा गाठणार!

      August 6, 2022
      Prasthan Urf Exit Marathi Natak

      आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘प्रस्थान उर्फ EXIT’ नाटकाचा शुभारंभ!

      August 4, 2022
    • Reviews
      Andhe Jahaan Ke Andhe Raaste Marathi Natak Review

      अंधे जहाँ के अंधे रास्ते [Review] — शहराच्या घाणीत अडकलेल्या मॅनहोल सफाई कर्मचाऱ्यांची कथा

      June 30, 2022
      Gunta

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022
      Most Welcome Marathi Natak

      मोस्ट वेलकम [Review] — नव्या विचारप्रवाहाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या तरुणांचे समाजाला कळकळीचे आवाहन!

      April 18, 2022
      अडलंय का...? Marathi Natak by Atul Pethe and Parna Pethe and Nipun Dharmadhikari

      अडलंय का…? [Review] — एका नाट्यवेड्याने मेकॅनिकल जगात हरवून गेलेल्या माणसाच्या काळजाला घातलेली सार्त हाक!

      April 9, 2022
      Prem Karava Pan Japoon

      ‘प्रेम करावं पण जपून’ नाटक [Review] — सावध प्रेमाची एक विनोदी कथा! 

      March 22, 2022
    • Podcast
    • Opinion
      Pradeep Patwardhan Moruchi Mavshi Prashant Damle

      चटका लावणारी ‘एक्झिट’

      August 11, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      Anandyatri

      आनंदयात्री स्नेहसंमेलन (GTG) सोहळा

      June 30, 2022
      Baalnaatya Feature

      बालनाट्यांची अनोखी दुनिया!

      May 23, 2022
      Yashwant Natya Mandir, Matunga

      माटुंगास्थित ‘यशवंत नाट्य मंदिर’ अद्याप खुले न होण्यामागचा खुलासा!

      May 19, 2022
    • Events
      Zapurza Dashak Mahotsav

      झपूर्झा फ्लॅग शो — Zapurza Flag Show

      July 17, 2022
      Abhijaat Natya Majotsav Thane

      नाट्यजागरण — मनोरंजनाच्या महामहोत्सवात एक कलाकार २४ तास जागून सादर करणार सलग ६ प्रयोग!

      July 13, 2022
      Zapurza Kavyayog

      काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

      July 11, 2022
      vidnyan ekankika spardha 2

      वैज्ञानिक कलारंग — रंगभूमीवरील विज्ञानाची प्रयोगशाळा

      July 5, 2022
      Zapurza Dashak Mahotsav

      काव्ययोग — झपूर्झाच्या दशकपूर्ती महोत्सवातील पहिला टप्पा

      July 2, 2022
    • Shows Calendar
      • Browse Shows in Mumbai
        • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले (Mumbai)
        • प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली
        • दामोदर नाट्यगृह, परळ
        • महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (Mumbai)
        • विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी (Navi Mumbai)
        • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल (Navi Mumbai)
        • काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (Mumbai)
        • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (Thane)
        • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Thane)
        • सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (Thane)
      • Browse Shows in Pune
        • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (Pune)
        • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे (Pune)
        • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे (Pune)
        • टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, पिंपरी-चिंचवड (Pune)
        • The Base, Pune
      • Browse Shows in Nashik
        • महाकवी कालीदास कला मंदिर, नाशिक (Nashik)
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»Events»झपूर्झा फ्लॅग शो — Zapurza Flag Show
    Events 3 Mins Read

    झपूर्झा फ्लॅग शो — Zapurza Flag Show

    By रंगभूमी.com टीमJuly 17, 2022Updated:July 17, 2022
    Zapurza Dashak Mahotsav
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अजेय म्हणजे हटके! अजेय म्हणजे नाविन्य! अजेय म्हणजे नवनवीन संकल्पनांचा बहर! असं म्हटलं तर अगदी समर्पक होईल. गेली १४ वर्ष अजेय संस्था ठाण्यामधे रंगभूमी , नाटक , मराठी भाषा संवर्धन या साऱ्यासाठी तसेच अशा अनेकानेक सामाजिक उपक्रमांसाठी कार्यरत आहे. यंदा झपूर्झाचे १०वे वर्ष आहे.

    अजेय संस्थेतर्फे दरवर्षी झपूर्झा हा नाट्यमहोत्स सादर करण्यात येतो.

    दरवर्षी काहीतरी वेगळी थीम घेऊन हा झपूर्झा रसिकांच्या भेटीला येतो. यात अनेक नाट्याविष्कार सादर होतात. यंदाही ‘तेज’ ही संकल्पना घेऊन झपूर्झा रसिक प्रेक्षकांसाठी सज्ज होत आहे.एकदा का झपूर्झा हे नाव ऐकलं की अजेय कलाकारांच्या अंगात जणू झपूर्झा फीवर चढायला लागतो. 

    डॅा.क्षितिज कुलकर्णींच्या संकल्पनेला साकार रूप देण्यासाठी संस्थेत अनेक वर्षे असलेले जुने सदस्य तसेच यानिमित्ताने संस्थेशी जोडले गेलेले नवोदीत होतकरू कलाकार एकजुटीने सज्ज होतात. झपुर्झाची मुळ संकल्पना संस्थेचे संस्थापक डॅा.क्षितिज कुलकर्णी असून ती संस्थेचे तरूण निर्माता श्री.गौरव संभूस यांच्या प्रयत्नातून साकार रूप घेते.

    झपूर्झा चे प्रमोशन करण्यासाठी ‘फ्लॅग शो‘ ची निर्मिती करण्यात आली ती पहिल्यांदा कोविड मध्ये. कोविड मध्ये झपूर्झा करतांना प्रमोशन करण्यासाठी अडचणी होत्या कारण सर्व बंद होते या अस्वस्थते मधून फ्लॅग शो ची निर्मिती झाली. फ्लॅग शो हा दर बुधवारी आणि रविवारी सादर होतो सायंकाळी ७:३० वाजता zapurza या फेसबुक पेज वर. झपूर्झामध्ये अनेक नाट्य विष्कार असतात प्रत्येक नाट्य विष्कारातील कलाकारांना नाटका बद्दल प्रश्न विचारले जातात तसेच अनोख्या पद्धतीचे खेळ घेतले जातात. जसकी rapid fire, प्रश्न उत्तर, यातून नाटका बद्दलची उत्सुकता वाढवली जाते.

    यासाठी अजेय संस्थे मधले २ निवेदक असतात. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी फ्लॅग शो चे पोस्टर दाखवले जाते व विशेष music video द्वारा कार्यक्रम सुरू केला जातो. यातील सर्व फ्लॅग शोच्या संकल्पना डॉ. क्षितिज कुलकर्णी यांच्या असतात आणि आयोजन अजेय संस्था पाहते. live सुरू झाल्याची लिंक प्रेक्षकांना पाठवली जाते. आता २ वर्षात अनेक प्रेक्षक झपूर्झाला जोडला गेला आहे.

    zapurza flag show 1

    तसेच ते सादर करत असलेल्या कलाकृतीविषयी , ते साकारत असलेल्या भूमिकेविषयी , झपूर्झात येऊन त्यांना काय शिकायला मिळालं या आणि अशा बऱ्याच विषयांवर निवेदक या सर्वांना बोलतं करतात. कलाकारंबरोबरच खऱ्या अर्थाने जे संकल्पना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात त्या दिग्दर्शकांचीही मुलाखत होते. या सर्वाबरोबरच निर्मात्याच्या चष्म्यातून , लेखकाच्या लेखणीतून ,व्यवस्थापनाच्या नजरेतून झपूर्झा कसा उलगडतो हे ही या फ्लॅगशोजमधून समजत जाते. यंदाचे हे तेजस्वी दशक महोत्सवी वर्ष असल्याने विशेष महत्वाचे आहे. दर बुधवारी व रविवारी संध्याकाळी झपूर्झा थोडा थोडा उलगडतोय तर प्रेक्षकांनी जरूर जरूर हे शोज पहावे. गप्पाटप्पा  , सहभागी कलाकार , दिग्दर्शक व प्रत्येक आविष्कार आणि या सर्वातून झपूर्झा एक एक पदर उलगडावा तसा उलगडद जातो. एखादी मौल्यवान गोष्ट जशी आपण अनेक अच्छादनं घालून झाकून ठेवतो आणि एक एक अच्छादन उलगडल्याबरोबर होणाऱ्या तेजाच्या दर्शनात आपण हरवून जातो आणि ते तेज प्रत्यक्ष पाहण्याची उत्कंठा मनाला लागून राहते तसच काहीसं या फ्लॅग शोजमधून अनुभवास येतं. 

    यंदा flag show मधून झपूर्झामधल्या नाटकांचे दर्शन व्हायला सुरुवात झाली आहे. रसिक प्रेक्षकांना विनामूल्य कार्यक्रम पाहता येतो. 

    झपूर्झा फेसबूक पेज लिंक http://Fb.me/zapurza2022

    flag show हा दर बुधवारी आणि रविवारी सादर होतो सायंकाळी 7.30 वाजता zapurza या फेसबुक पेज वर.

    एका वाक्यात सांगायचं झालं तर झपूर्झा म्हणजे दरवर्षी नव्याने लागणारा अनोखा शोध असं म्हणता येईल. 

    शब्दांकन : शिल्पा कुलकर्णी

    Co-ordonators

    अवधूत यरगोळे: 89288 64171. 

    हेमांगी कुळकर्णी संभूस: 72086 88235

    प्रसन्न माळी: 88503 05223

     विदुला खेडकर:98679 85209

    Natak Tickets Online Booking
    Flag Show Gaurav Sambhus zapurza Zapurza Flag Show
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleपुरुषोत्तम करंडक विजेत्या ‘सॉरी परांजपे’ आणि ‘पीसीओ’ एकांकिकांचे सादरीकरण!
    Next Article शाईन क्रीएशन्सच्या ‘मी… श्रीकृष्ण पेंडसे’ आणि ‘नाटक बसते आहे’ एकांकिकांचे सादरीकरण!

    Related Posts

    Zapurza Kavyayog

    काव्ययोग संपन्न! — असा पार पडला झपुर्झाचा पहिला टप्पा

    July 11, 2022
    Zapurza Dashak Mahotsav

    काव्ययोग — झपूर्झाच्या दशकपूर्ती महोत्सवातील पहिला टप्पा

    July 2, 2022
    Zapurza Dashak Mahotsav

    अजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चा यशस्वी दशक महोत्सव!

    June 18, 2022

    Leave a Comment Cancel reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    The Lens Affair Wedding Photography

    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2022 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

     

    Loading Comments...