रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    • Home
    • About Us
    • Subscribe
    • Donate
    • Advertise
    • Contact Us
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    रंगभूमी.com
    • Home
    • News

      कलाकारांचे प्रोत्साहन वाढवणाऱ्या रंगकर्मी एकांकिका महोत्सवाचे दुसरे वर्ष!

      May 21, 2022

      माटुंगास्थित ‘यशवंत नाट्य मंदिर’ अद्याप खुले न होण्यामागचा खुलासा!

      May 19, 2022

      वगनाट्याच्या आठवणी ताज्या करायला ‘वास इस दास’ नाटक आलंय रंगभूमीवर!

      May 18, 2022

      प्रत्यय नाट्य महोत्सव, कोल्हापूर २०२२ — पर्व चौथे

      May 16, 2022

      पोलीस पोलीस — रत्नाकर मतकरी लिखित नव्या नाटकाचा शुभारंभ!

      May 13, 2022
    • Reviews

      गुंता एकांकिका [Review]- नात्यातल्या गुंत्याची एक अनोखी बाजू

      May 18, 2022

      मोस्ट वेलकम [Review] — नव्या विचारप्रवाहाच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या तरुणांचे समाजाला कळकळीचे आवाहन!

      April 18, 2022

      अडलंय का…? [Review] — एका नाट्यवेड्याने मेकॅनिकल जगात हरवून गेलेल्या माणसाच्या काळजाला घातलेली सार्त हाक!

      April 9, 2022

      ‘प्रेम करावं पण जपून’ नाटक [Review] — सावध प्रेमाची एक विनोदी कथा! 

      March 22, 2022

      संज्या छाया [Review] — आयुष्याचा नवा अर्थ उलगडून देणारा भावनिक प्रवास!

      February 26, 2022
    • Podcast
    • Opinion

      बालनाट्यांची अनोखी दुनिया!

      May 23, 2022

      माटुंगास्थित ‘यशवंत नाट्य मंदिर’ अद्याप खुले न होण्यामागचा खुलासा!

      May 19, 2022

      हीच तर फॅमिलीची गंमत आहे! [Giveaway] — विजेत्यांच्या प्रतिक्रिया

      May 6, 2022

      ‘कुर्रर्रर्रर्र’कुरीत प्रेक्षक प्रतिक्रिया!

      April 22, 2022

      सारखं ‘हाउसफुल्ल’ होतयं! — प्रशांत दामले व वर्षा उसगांवकर अभिनीत नव्या नाटकाला मिळालेली दिलखुलास पसंती

      April 1, 2022
    • Events

      कलाकारांचे प्रोत्साहन वाढवणाऱ्या रंगकर्मी एकांकिका महोत्सवाचे दुसरे वर्ष!

      May 21, 2022

      प्रत्यय नाट्य महोत्सव, कोल्हापूर २०२२ — पर्व चौथे

      May 16, 2022

      कणकवली, कोल्हापूरनंतर आता ‘मुंबईत’ रंगणार तीन दिवसीय परिवर्तन कला महोत्सव!

      May 12, 2022

      ‘सृजन द क्रिएशन’ तर्फे रंगणार भव्य एकांकिका महोत्सव!

      May 12, 2022

      ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे!’ नाटकाची तिकिटे जिंकण्याची सुवर्णसंधी [Free Tickets Giveaway]

      April 17, 2022
    • Natak Shows & Events Schedule
      • Browse Shows in Mumbai
        • दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले (Mumbai)
        • प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिर, बोरिवली
        • दामोदर नाट्यगृह, परळ
        • महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (Mumbai)
        • विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी (Navi Mumbai)
        • आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, पनवेल (Navi Mumbai)
        • काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे (Mumbai)
        • राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे (Thane)
        • आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Thane)
        • सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली (Thane)
      • Browse Shows in Pune
        • बालगंधर्व रंगमंदिर, पुणे (Pune)
        • यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे (Pune)
        • भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, पुणे (Pune)
        • टिळक स्मारक मंदिर, सदाशिव पेठ (Pune)
        • रामकृष्ण मोरे प्रक्षागृह, पिंपरी-चिंचवड (Pune)
        • The Base, Pune
      • Browse Shows in Nashik
        • महाकवी कालीदास कला मंदिर, नाशिक (Nashik)
    • Browse Marathi Natak
    • रंगभूमी.com
      • About Us
      • Subscribe to Us
      • Advertise Here
      • Contact Us
    रंगभूमी.com
    Home»Events»‘NLP इन मराठी’ ची कार्यशाळा रत्नाकर करंडकच्या मंचावर!
    Events 3 Mins Read

    ‘NLP इन मराठी’ ची कार्यशाळा रत्नाकर करंडकच्या मंचावर!

    By श्रेया पेडणेकरApril 15, 2022
    NLP
    Share
    WhatsApp Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेबद्दल तुम्ही आमच्या पेजवर सगळी माहिती वाचलीच असेल.

    जर तुम्हाला रत्नाकर करंडकबद्दल अधिक माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

    दिग्गजांच्या साहित्याला एक नवा श्वास देणारी ‘रत्नाकर करंडक’!

    रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व कलाकारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. २६ ते ३० जून बालगंधर्व नाट्यगृह, पुणे, येथे रत्नाकर करंडकची अंतिम फेरी पार पडणार आहे. शेवटची एकांकिका सादर झाल्यावर आणि परीक्षक अंतिम निर्णय सांगेपर्यंत, साधारण पाऊण तासाच्या कालावधीत अतिशय उपयोगी असे NLP, म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंगच्या मोफत कार्यशाळेचा लाभ सर्व सहभागी कलाकारांना घेता येणार आहे. NLP मास्टर प्रॅक्टिशनर सीमा देसाई नायर NLP चे हे तंत्र, मराठी भाषेत सर्व सहभागी कलाकारांना ‘NLP इन मराठी’ या कार्यशाळेमार्फत शिकवणार आहेत. 

    काय आहे NLP?

    NLP म्हणजे न्यूरो (मेंदू आणि मज्जासंस्था), लिंग्विस्टिक (भाषिक आणि अ-भाषिक), प्रोग्रामिंग (पुनरावृत्ती करता येण्याजोगे नमुने), किंवा स्वतःला आणि इतरांना अधिक वेळा सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी वापरलेली भाषा. एक कलाकार म्हणून, प्रत्येकाला यशाचा स्वतःचा अनोखा मार्ग तयार करावा लागतो. NLP हे अभिनयाविषयीची उत्सुकता पूर्ण करण्यासाठी, अभिनय कौशल्ये सुधारण्यासाठी व स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी उपयोगी पडणारं तंत्र आहे. 

    प्रेक्षकांचा प्रतिसाद हा कलाकारांसाठी सर्वश्रेष्ठ असतो. भूमिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचणे, हा कुठल्याही अभिनेत्याचा मूळ हेतू असतो. ती भूमिका कशी आहे आणि काय सांगू इच्छिते हे जर प्रेक्षकांना समजलं नाही तर बाकी सगळे प्रयत्न निष्फळ होतात. सर्जनशील, केंद्रित, भयभीत, या अनेक भावनांना प्रेक्षकांसमोर मांडताना NLP ही प्रक्रिया अतिशय उपयोगी ठरते. 

    एक कलाकार जितक्या लवकर एका भूमिकेतून अलिप्त होईल तितक्या लवकर तो दुसऱ्या भूमिकेशी जोडला जाऊ शकतो. जोड आणि अलिप्तपणा- यांचा सुरेख संगम जो घालू शकला, तोच नाटकाच्या व जीवनाच्या रंगमंचावर यशस्वी झाला असे म्हणू शकतो. ही ताकद एका कलाकारासाठी अतिशय महत्वाची आहे आणि NLP चे तंत्र जोड आणि अलिप्तपणा शिकायला फार मदत करते. ओप्राह विनफ्री, लिली ऍलन, गेरी हल्लीवेल्ल, जिम्मी कार सारखे दिग्गज कलाकार देखील NLP च्या तंत्राचा सराव करतात. 

    NLP चे फायदे-

    • कामगिरी चिंता कमी करणे 
    • स्पष्ट संप्रेषण सक्षम करणे 
    • निर्णयाची स्वीकृती करणे 
    • कृतन्यतेची भावना वाढवणे 
    • आत्मविश्वास वाढवणे 

    रत्नाकर करंडक एकांकिका स्पर्धेच्या निम्मिताने ही संकल्पना स्पर्धेच्या ११ सेन्टर्सच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोहचवण्याचं मिशन घेऊन, ‘NLP इन मराठी’ हा या स्पर्धेचा एक मुख्य भाग म्हणून ठेवला आहे. ”आपल्या सर्वांबरोबर हे तंत्र शेअर करताना मला अतिशय आनंद होत आहे. कलाकारांचा उत्साह वाढवणारं हे तंत्र खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणार हे नक्की”, असे सीमा देसाई नायर सांगतात. NLP चे संशोधन मुख्यतः इंग्रजी भाषेत झाले आहे. परंतु आता हे मराठी भाषेत आणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा सीमा देसाई नायर ह्यांचा उद्देश आहे. 

    रत्नाकर करंडकमध्ये अशी कार्यशाळा होणं म्हणजे कलाकारांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण रत्नाकर करंडकमध्ये सहभागी होणारा प्रत्येक कलाकार काहीतरी शिकून बाहेर पडणार हे नक्की. तेव्हा लवकरात लवकर कलाकारांनी रत्नाकर करंडक या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन ‘NLP इन मराठी’ या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा.

    NLP Ratnakar Karandak Ratnakar Matkari Seema Desai Nair
    Share. WhatsApp Facebook Twitter Pinterest LinkedIn Telegram Reddit Tumblr Email
    Previous Articleदिग्गजांच्या साहित्याला एक नवा श्वास देणारी ‘रत्नाकर करंडक’!
    Next Article सुवर्ण कलश २०२२ अंतिम फेरी — राज्यस्तरीय खुली मराठी एकांकिका स्पर्धा

    Related Posts

    पोलीस पोलीस — रत्नाकर मतकरी लिखित नव्या नाटकाचा शुभारंभ!

    May 13, 2022

    दिग्गजांच्या साहित्याला एक नवा श्वास देणारी ‘रत्नाकर करंडक’!

    April 12, 2022

    ‘अकल्पित — एक रहस्यमय नाट्यदर्शन’ ह्याचे गूढ उलगडणार!

    December 25, 2021

    1 Comment

    1. Pingback: रत्नाकर करंडक - मराठी साहित्यावरच्या एकांकिकांची स्पर्धा

    Leave a Comment Cancel reply

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

    — जाहिरात —
    Kalnirnay 50 Years
    Social
    • YouTube
    • Facebook
    • Instagram
    • Twitter
    • WhatsApp
    • Telegram
    रंगभूमी.com
    Facebook Twitter Instagram YouTube WhatsApp Telegram RSS
    © 2022 रंगभूमी.com. Powered by iXyr Media.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.