Search for:
News

सचिन खेडेकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा Facebook द्वारे अभिवाचनाचा कार्यक्रम

Pinterest LinkedIn Tumblr

शनिवारच्या सायंकाळी ज्येष्ठ कलावंतांच्या जोडीने काही विशेष लेख घर बसल्या ऐकायला मिळणं प्रेक्षकांसाठी खुशखबरच! त्यातही महेश एलकुंचवार, चंद्रकांत कुलकर्णी, सचिन खेडेकर अशी दिग्गज नावे असली तर त्याहून अधिक चांगले काही असूच शकत नाही.

आज १६ मे, संध्याकाळी ७.३० वाजता, Wide Wings Media च्या Facebook Page वर सादर होणार आहे Wide Wings Media आणि आविष्कार संयोजित अभिवाचन         

“मौनराग”

लेखक – महेश एलकुंचवार           

दिग्दर्शक – चंद्रकांत कुलकर्णी 

संकल्पना – पौर्णिमा मनोहर

अभिवाचन – सचिन खेडेकर , चंद्रकांत कुलकर्णी    

mounraag

आविष्कार संस्थेतर्फे चंद्रकांत कुलकर्णी आणि सचिन खेडेकर गेली १० वर्षे ‘’ मौनराग ‘’ चा प्रयोग करत आहेत. आज ते दोन लेख न वाचता त्याच ललितसंग्रहातील दुस-या दोन लेखांचं अभिवाचन ते करणार आहेत !

या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी येथे क्लिक करा.

जरूर पहा… आणि तुमचे अभिप्राय कळवा.

[Images via Facebook]

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Nope! You cannot copy the content on this page, sorry.