अलबत्या गलबत्या

दामोदर नाट्यगृह, परळ

ZEE मराठी सादर करीत आहे अद्वैत थिएटर निर्मित आणि रत्नाकर मतकरी लिखित अलबत्या गलबत्या दिग्दर्शक - चिन्मय मांडलेकर चेटकीच्या भुमिकेत - वैभव मांगले