yum indicator marathi natak

अथर्व निर्मित
नयन बाठे आणि दीपा परब सादर करीत आहे

यम इंडिकेटर

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक: प्रवीण धोपट
दिग्दर्शक: स्वप्नील कोकाटे

yum indicator marathi natak
Choose a Show Below

माणूस श्रीमंत असो किंवा गरीब, असामान्य असो किंवा सामान्य, स्त्री असो किंवा पुरुष त्यामुळे सत्य बदलणार नाही! कोण कुठल्या धर्माचा, पंथाचा, जातीचा आहे यानेही फरक पडणार नाही. कोण कुठल्या देशात राहतो, कोण कुठल्या महालात राहतो किंवा कोण कुठल्या झोपडपट्टीत राहतो… कुणामध्येही दुजाभाव नाही.

प्रत्येकाला या विलक्षण अनुभवाला सामोरं जावंच लागणार. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा… पण याला कुणीही रोखू शकणार नाही.

पण त्या आधीचा प्रत्येक क्षण आपला आहे. तोच क्षण भरभरून जगायला शिकवणारं… प्रवीण धोपट लिखित, स्वप्नील कोकाटे दिग्दर्शित, नयन बाठे, दीपा परब सादर करीत आहेत, दोन अंकी नाटक ‘यम इंडिकेटर’