Todi Mill Fantasy Marathi Natak

गिरणगांव presents

TODI MILL FANTASY

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक: सुजय जाधव
दिग्दर्शक: विनायक कोळवणकर

Todi Mill Fantasy Marathi Natak
Choose a Show Below

मिल च्या जागी मॉल उभे राहिले त्याला आता बराच टाईम झाला…गिरणी कामगारांची व्यथा सगळ्यांनी पाहिली पण त्याच गिरगावातील आजची पिढी नेमकी काय करते? ती या बदलाला कशी सामोरी जातेय याचा धमाल मागोवा घेणारं हे नाटक…आजच्या generation ची vibe पकडुन हसता हसवता कडक गेम करणारं सुपर फास्ट नाटक!

लेखक: सुजय जाधव

दिग्दर्शक: विनायक कोळवणकर

संगीत : देसी रीफ,कपिल रेडेकर

नेपथ्य: अभिलाष म्हात्रे ,निश्चय इंगोले