हौशी कलाकार मंच, मुंबई प्रस्तुत
पुतळा?
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक-दिग्दर्शक: श्री प्रशांत विमल अंकुश जाधव
Choose a Show Below
१. १९ फेब्रुवारी ही शिवरायांच्या जयंतीची तारीख बरोबर आहे की चूक?
२. शिवजयंती इंग्रजी कालगणने नुसार साजरी करावी की मराठी तिथीनुसार?
३. समुद्रात बांधले जाणारे शिवस्मारक हे खरच स्मारक आहे की फक्त एक पुतळा?
४. १ मार्च आणि शिवरायांची जयंती यांच्यात नक्की संबंध काय?
५. कसा करतोय आपण सर्वजण प्रत्येक क्षणी महाराजांचा अपमान?
६. काय कालांतराने येणार्या पिढ्यांना पडणार महाराजांचा विसर?
७. कसे कराल आपल्या छत्रपतींना अमर?
ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर नक्की पाहायला या…
संकल्पना-लेखन-दिग्दर्शन:
प्रशांत विमल अंकुश जाधव
कलाकार:
प्रसाद बबिता बिभिषण गोसावी
सचिन रत्ना नारायण साळवे
राजन वासंती नारायण साळवी
प्रवीण राणी सुनील जाधव
प्रशांत विमल अंकुश जाधव
संगीत आणि प्रकाश समायोजन:
कृतिका छाया प्रदीप सरकटे
![महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा-२०२५’ चे आयोजन — राज्य शासनाच्या वतीने ऐतिहासिक पाऊल! [Updated] maharashtra rajyastariya ekankika spardha 2025 - ekankika competition](https://www.rangabhoomi.com/wp-content/uploads/2025/09/maharashtra-rajyastariya-ekankika-spardha-2025-cover-300x169.jpg)


