मधुसंगिता थिएटर्स + अर्चना थिएटर्स निर्मित

प्रेम करावं पण जपुन!

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक: संकेत शेटगे
दिग्दर्शक: विशाल असगणकर, दिपेश सावंत

Prem Karaava Pan Japun Marathi Natak
Choose a Show Below

आजपर्यंत प्रेमाची कथा सांगणारी किंवा प्रेमावर भाष्य करणारी बरीच नाटकं येऊन गेली आहेत. पण प्रेमाकडे एका वेगळ्या नजरेने बघणारं आणि आजकालच्या जगातल्या प्रेमसंबंधांबद्दल आपले डोळे उघडणारं एक नवीन नाटक सध्या रंगभूमी वर आलंय. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर प्रस्तुत ‘प्रेम करावं पण जपून‘ हे नव्यापिढीच्या प्रेमाबद्दलच्या विचारांवर आणि प्रेमाच्या विविध छटांवर हसत-खेळत रंग टाकणारं एक नवीन विनोदी नाटक. नाटकाची कथा आणि कलाकार हे अगदी नवोदित असूनही नाटक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतं. नाटकात असलेल्या मालवणी ठसक्यामुळे प्रेक्षकांची भरभरून करमणूक होते हे अगदी निश्चित.

पुढील लिंकवर क्लिक करून नाटकाचा रिव्ह्यू नक्की वाचा!

‘प्रेम करावं पण जपून’ नाटक [Review] — सावध प्रेमाची एक विनोदी कथा!