
अस्तित्व संस्था सविनय सादर करीत आहे
उन्मुक्त कलाविष्कार च्या सहकार्याने
डेस्टीनेशन वेडींग
Marathi Natak • Online Ticket Booking
लेखक-दिग्दर्शक: उर्मी

Choose a Show Below
गुन्हा कसा होतो? काय असत त्याच्या मागे? सूड, बदला, द्वेष, की, भीती? आपल्याला न दिसणाऱ्या अशा अनेक गोष्टी रहस्य म्हणून लपलेल्या असतात. त्या रहस्याचा पर्दाफाश होतो, तेव्हा येतं का सत्य बाहेर? किंवा जे बाहेर येतं तेच सत्य असत का?