dadla nako ga bai marathi natak cover

सम्यक कलांश प्रतिष्ठान निर्मित

दादला नको गं बाई!

Marathi Natak • Online Ticket Booking

लेखक-दिग्दर्शक: शशांक बामनोलकर

dadla nako ga bai marathi natak cover
Choose a Show Below

शेतकरी मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत, या विषयावर महाराष्ट्रात एक आंदोलन झाले होते. सध्या समाजात शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतीबद्दलच समाजाच्या नजरेत एक तुच्छ भावना निर्माण झालेली दिसून येते. याच विषयावर भाष्य करणारं हे नाटक आहे.

🎭🎭🎭 *कलाकार -* 🎭🎭🎭
अनिकेत तिकोने, वैभव चव्हाण
साहिल शिवलकर, साईप्रसाद उंबळकर
शशांक नाधवडेकर, कृपा शेटकर
किमया कांबळे , कल्पेश कुलकर्णी
अभिजित पाटील, ईशा आरोसकर
प्रियांका पाटील, सिद्धेश चव्हाण
अविनाश गिरी

रंगभूषा – चंदर पाटील
ढोलकी वादक – सचिन धुरी
प्रकाश योजना आणि नेपथ्य – अनिकेत मेस्त्री