amar hind mandal ekankika competition cover 2

अमर हिंद मंडळ, दादर आयोजित

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

एकांकिका स्पर्धा • Online Ticket Booking

गुरुवार, २८ डिसेंबर २०२३
दुपारी २ पासून

amar hind mandal ekankika competition cover 2
Choose a Show Below

अमर हिंद मंडळ, दादर
आयोजित
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
वर्ष २४ वे

अंतिम फेरी गुरुवार दि. २८/१२/२०२३
स्पर्धा दुपारी २.०० पासून
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर मुंबई २८.

६ अविस्मरणीय एकांकिका व पारितोषिक वितरण सोहळा

एकांकिका
१. डेस्तोपिया – भाषा प्रोडक्शन
२. सुमित्रा – कीर्ती महाविद्यालय
३. उणिवांची गोष्ट – ज्ञानसाधना महाविद्यालय
४. लोकल पार्लर – खालसा महाविद्यालय
५. पडदा – नाट्य परिवार
६. मेन ओ पोज – नाट्यव्हेल्लाळ

देणगी मूल्य – १०५/-
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य. पुढील काही रांगा राखीव.

स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर मुंबई २८.