
- This मराठी नाटक has passed.
येतोय तो खातोय
February 11, 4:30 PM at आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिर, कल्याण (Atre Rangmandir, Kalyan)

सुयोग निर्मित
येतोय तो खातोय मराठी नाटक
लेखक: विजय कुवळेकर
दिग्दर्शक: हृषीकेश जोशी
कलाकार: संतोष पवार, हृषिकेश जोशी, भार्गवी चिरमुले, मयुरा रानडे, स्वप्नील राजशेखर, अधोक्षज कऱ्हाडे, ऋषिकेश वांबुरकर, सलीम मुल्ला
नेपथ्य: संदेश बेंद्रे
प्रकाश: प्रफुल दीक्षित
संगीत: अजित परब
निर्माते: कांचन सुधीर भट, मोहन दामले, मिलन टोपकर, चंद्रशेखर आठल्ये