- This मराठी नाटक has passed.
नाट्यदिंडी (भगदाड + नवरा आला वेशीपाशी)
July 16, 2022, 4:00 PM at महाकवी कालिदास नाट्यमंदिर, मुलुंड (Mumbai)
फ्रेमफायर स्टुडिओ निर्मित
स्वामी नाट्यांगण, डोंबिवली
सादर करीत आहे
दोन प्रयोगांची,
नाट्यदिंडी
द.मा. मिरासदार यांच्या कथेवर आधारित
भगदाड
लेखक: अभिषेक गांवकर
दिग्दर्शक: यश नवले
नवरा आला वेशीपाशी
लेखक-दिग्दर्शक: यश नवले, राजरत्न भोजने