- This मराठी नाटक has passed.
बारस
April 22, 2023, 8:00 PM at स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, दादर (Mumbai)
कलांश थिएटर सादर करीत आहे
दोन अंकी नाटक
बारस
मूळ संकल्पना: महेश कापरेकर, सागर चव्हाण
लेखक: प्रतिक चौधरी, अनिकेत शिगवण
दिग्दर्शक: अभिजीत मोहिते
संगीत: श्रीनाथ म्हात्रे
नेपथ्य: आशिष पवार, महेश गुरव
प्रकाशयोजना: समीर सावंत
रंगभूषा: तेजश्री पिलणकर
वेशभूषा: महेश, सागर
अक्षय तृतीयादिनी शुभारंभाचा प्रयोग!
तिकिटांसाठी संपर्क
अनिकेत: 9076011727
सुयोग: 9870789902