Book Natak Tickets Online on रंगभूमी.com
Loading मराठी नाटकं

« All मराठी नाटकं

  • This मराठी नाटक has passed.

आविष्कार ५३ वा वर्धापन दिन, ३७ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव — ‘ती’ चा आवाज

February 9, 7:00 PM at Keshav Gore Smarak Trust Sabhagruha, Goregaon (Mumbai)

awishkar 53 vardhapan din mahotsav

*आविष्कार ५३ वा वर्धापनदिन* आणि  *३७ वा अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव* (सगळे अभिनेत्रींचे एकपात्री प्रयोग) *शुक्रवार, ९ फेब्रुवारी ते मंगळवार १३ फेब्रुवारी २०२४* नमस्कार. आपल्या देशात अलिकडच्या काळातील वाढत्या स्त्री अन्याय-अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या महोत्सवात केवळ स्त्री कलाकारांचे एकपात्री प्रयोग सादर होणार आहेत. स्त्री आणि समाज या अनुशंगाने विविध विषयांकडे पाहण्याचा स्त्रियांचा दृष्टीकोन हे या महोत्सवाचं वैशिष्ट्य. *महोत्सवाची कार्यक्रमपत्रिका खालीलप्रमाणे :*

*■ शुक्रवार, ९ फेब्रुवारी* 
‘अंजोर’ निर्मित शुभारंभाचा प्रयोग *व्हय, I am Savitribai Phule* (इंग्रजी) 
लेखन आणि दिग्दर्शन : सुषमा देशपांडे 
कलाकार : नंदिता पाटकर

*■ शनिवार, १० फेब्रुवारी* 
‘हिमशिखा’, कोल्हापूर निर्मित *स्टोअर रुमचं काय झालं ?*
लेखक : हिमांशू स्मार्त
दिग्दर्शन आणि भूमिका : ऋचिका खोत

‘नाटक दहा बाय वीस’, पुणे निर्मित *द रेप*
मूळ लेखन : फ्रँका रामे
दिग्दर्शन : महेश खंदारे
कलाकार : धनश्री साठे

*■ रविवार, ११ फेब्रुवारी* 
‘Being Association’ मुंबई निर्मित *स्टैंड अप विथ ‘डी’ गर्ल्स* (हिंदी)
लेखन, कलाकार : रसिका आगाशे

*■ सोमवार, १२ फेब्रुवारी* ‘Unheardelephants’ मुंबई निर्मित *बाप रे*
मूळ लेखन : ब्रिंदा शंकर
अनुवाद, कलाकार : वैष्णवी आर. पी.

‘नाटक दहा बाय वीस’, पुणे निर्मित *शक्तीमानने स्कर्ट का घातलाय?* लेखन : भाग्यश्री, तेजस
दिग्दर्शन : तेजस
कलाकार : भाग्यश्री

*■ मंगळवार, १३ फेब्रुवारी* 
‘आविष्कार’ निर्मित  शुभारंभाचा प्रयोग *सांगत्ये ऐका*
लेखन : हंसा वाडकर
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन : विश्वास सोहोनी
कलाकार : मानसी कुलकर्णी

*स्थळ :* केशव गोरे स्मारक ट्रस्ट, आरे रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई. रोज सायं. ७.०० वा.  *देणगी प्रवेशिका रोज सायं. ५.०० वाजल्या

Details

Start:
February 9 @ 7:00 PM
End:
February 13 @ 10:00 PM

Venue

Keshav Gore Smarak Trust Sabhagruha, Goregaon (Mumbai)
Aarey Rd, Behind Amba Mata Temple, Piramal Nagar, Goregaon West
Mumbai, Maharashtra 400062 India
+ Google Map

To add your own show or event to this Shows Calendar, please email us at [email protected] or WhatsApp us at 999-256-256-1.